Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मोगरा फुलला...

द
दिनेश५७
Fri, 03/21/2008 - 19:14
💬 7 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3464 views

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 20:01 नवीन
मंडळाच्या कामाचा सुगंध आता आण्खी दूरवर पसरला असेल... त्याला मस्तीची मिजास चिकटू नये, याची काळजी घेत माणसं जोडायची, हा मंडळाचा नवा संकल्प आहे... मंडळाला अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या. अवांतर - कृपया लिहिताना एक ओळ पूर्ण लिहावी मगच पुढच्या ओळीस सुरवात करावी. वरील संपूर्ण लेख हा सव्वा सव्वा ओळींनी तुटक तुटक लिहिला होता तो आता सलग केला आहे..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/21/2008 - 21:23 नवीन
आमच्याही शुभेच्छा.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 03/22/2008 - 05:40 नवीन
वाचून खूप बरे वाटले. निदान काही लोक तरी सार्वजनिक पैसा अशा विधायक कार्याकडे वळवताहेत. अशाच वृत्ती दिवसेंदिवस वाढत राहोत ही सदिच्छा. नाही तर मंदिर जीर्णोद्धार,सोन्याचा कळस,देवासाठी सोन्याचांदीचे मुखवटे,दागिने वगैरे वायफळ खर्चच फार होत असतो.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 03/22/2008 - 14:28 नवीन
मंडळाची कळकळ, आणि कार्यशीलता बघून आनंद वाटतो. हे सफल उदाहरण बघून आम्हालाही, बाकीच्यांनाही असे काही सकारात्मक कार्य स्फुरो.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 02:17 नवीन
मंडळाचा पत्ता, संपर्कक्रमांक इथे द्याल का? मला त्या शाळेसाठी पुस्तके देता येतील. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 15:36 नवीन
शुभेच्छा. वरील संपूर्ण लेख हा सव्वा सव्वा ओळींनी तुटक तुटक लिहिला होता तो आता सलग केला आहे.. जनरलसाहेब विधायक कार्यात मागे नाही हे पा।उन बरे वाटले. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ गुरुवार, 04/03/2008 - 19:18 नवीन
मधुकर पवार, सरचिटणीस, पत्ता: ९/५, आर्य नगर, ताडदेव, मुम्बै - ४०० ०३४. भारत मधुकर पवार यांचा मोबाईल नं. - ०९९६९५ २५७८२
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा