💬 प्रतिसाद
झ
झकासराव
गुरुवार, 04/08/2010 - 10:04
नवीन
अरे वा!!
इथेहि लिहिलस ते बर केलस.
मजा आली ट्रेकला. :)
- Log in or register to post comments
स
सुन्या कोकणी
गुरुवार, 04/08/2010 - 10:41
नवीन
व्वा !
मस्तच आहे ! :)
छान वर्णन केलस.. :)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 04/08/2010 - 19:08
नवीन
वृत्तांतही आटोपशीर. फोटो पाहून 'आवर्जून हाइक्/ट्रेक ला जायची ठिकाणे' या यादीत वरील ठिकाण समाविष्ट केले आहे.
धबधब्याचे चित्र पाहून गेल्या उन्हाळ्यात कॅलिफोर्नियातील योसेमिटी वॅलीमधील हाफ-डोम हाइकची आठवण झाली. त्या हाइकमध्ये शिखराकडे वाटचाल करीत असताना नेवाडा धबधबा आणि वर्नाल धबधबा लागतात. त्यांपैकी एकाचे मी टिपलेले हे चित्र -
(भटका)बेसनलाडू
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 04/09/2010 - 06:07
नवीन
धन्यवाद झक्या, सुन्या आणि बेसनलाडू...
बेला तुमचे खास आभार ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments