Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी

ॐ — ॐकार, Fri, 03/21/2008 - 08:45

  • Log in or register to post comments
  • 6119 views


वाचनखूण लावा
| 6119 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 09:00 नवीन
बाबारे ॐकारा, हात टेकले रे तुझ्यापुढे! खल्लास लिहिलं आहेस! लै भारी है भिडू...! :) काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे ! या ओळी तर खासच!:) लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :) आपला, (बोंबिलप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 03/21/2008 - 09:30 नवीन
(सोलकढीभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 03/22/2008 - 06:03 नवीन
सहमत आहे. (श्रावणप्रेमी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 03/23/2008 - 16:03 नवीन
बोंबिल ;-)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 03/21/2008 - 10:29 नवीन
तुम्ही सुद्धा.. विडंबन एकदम झकास.. (प्राण्यांच्या/माश्यांच्या प्रेतातल न कळणारा)केशवसुमार..
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/21/2008 - 12:28 नवीन
>लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :) १००% सहमत!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 03/21/2008 - 14:15 नवीन
हे चाखता बाकी सगळी भलतीच शिवराक-उपासाची वाटू लागलीत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/21/2008 - 12:42 नवीन
एकदम फर्मास विडंबन. (अवांतर - शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच!) चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 03/22/2008 - 04:23 नवीन
शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच! हल्ली मि.पा. वर विडंबनकारांच्या प्रतिभेला बहर आलेला आहे असे दिसते. सर्व विडंबने बहारदार..
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 03/21/2008 - 13:12 नवीन
थीम सांभाळून केलेले विडंबन आवडले. मस्त.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 03/22/2008 - 06:38 नवीन
म्हणतो. फर्मास विडंबन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 03:01 नवीन
सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची? उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे ! जावे त्याच्या वंशा तेव्हा (बांगड्याच्या विरहाचे दु:ख) कळते.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 15:40 नवीन
उसळी फळांचा भोक्ता शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सकेत विचारे Mon, 03/24/2008 - 13:23 नवीन
मस्त रे..........खुप मस्त........... अजुन कहि आहे का कविता. पोस्त कर ना..............
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 56 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा