Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

कविता सुचे कुणाला ...

क — केशवसुमार, गुरुवार, 03/20/2008 - 22:23

  • Log in or register to post comments
  • 6130 views


वाचनखूण लावा
| 6130 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/20/2008 - 22:32 नवीन
छान लयबद्ध झाले आहे. दुसरी आणि शेवटची द्विपदी भारी आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 03/21/2008 - 00:11 नवीन
मला मात्र तिसरी द्विपदी (सत्य असल्याने) अधिक आवडली. -- (तिरपा) सर्किट
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 03/21/2008 - 01:14 नवीन
वा! मस्त विडंबन.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 04:15 नवीन
होळी सुरू व्हायच्या आधीच हसून हसून पोट दुखले. काय आचार्य. धमाल केलीत. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 05:46 नवीन
केशवा, तुझ्या प्रतिभेला पुन्हा एकदा सलाम! विडंबन लै भारी... आपला, (जितेंद्र अभिषेकीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/21/2008 - 10:25 नवीन
सलाम!!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 03/21/2008 - 06:02 नवीन
सही रे! केशवा... काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे ! आवडले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/21/2008 - 06:09 नवीन
हाहाहाहा Image removed. मस्त विडंबन आपल्या प्रतिभेला आमचाही सलाम...!!!
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Fri, 03/21/2008 - 07:59 नवीन
काय भाऊ! गाडी लय जोरात!
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 03/21/2008 - 08:36 नवीन
आवडले....
  • Log in or register to post comments
ज
जितेंद्र शिंदे Fri, 03/21/2008 - 10:55 नवीन
कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! एकदम झकास वाटलं लगे रहो...भाय..!
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 15:32 नवीन
मज्जा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 03/21/2008 - 15:56 नवीन
<हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?> पण विडंबन मात्र मस्त आहे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 03/22/2008 - 03:50 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 04:25 नवीन
थोडेसे शब्द पाठव रे केशवकाकांच्या प्रतिभेला मुजरा करायला. अनंत हस्ते कमलावराने, देता घेऊ किती दो कराने? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Sun, 03/23/2008 - 09:30 नवीन
मस्त , आवडली. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 58 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा