Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

अथांग सागर

स — सुवर्णमयी, गुरुवार, 03/20/2008 - 13:10

  • Log in or register to post comments
  • 10779 views


वाचनखूण लावा
| 10779 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 13:31 नवीन
वा! सुरेख कविता...! नभातल्या चंद्रामुळे खुळी चांदणी जाहली मिठीमध्ये किनाऱ्याच्या फेनफुले विसावली फेनफुले हा शब्द सुंदर आहे..! थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! क्या बात है, मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! या ओळी बाकी क्लासच! आपला, (मनाच्या दर्याचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 03/20/2008 - 14:21 नवीन
सुंदर कविता लिहिली आहे. सागराच्या स्पंदनाची आगळीशी देहबोली फेनफुले खळाळत नभाकडे झेपावली या ओळी आवडल्या. फेनफुले हा शब्द सुंदर आहे..! तात्यांशी सहमत.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/20/2008 - 14:39 नवीन
सागराच्या स्पंदनाची आगळीशी देहबोली फेनफुले खळाळत नभाकडे झेपावली अप्रतिम... अतिशय सुंदर आहेत याओळी.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सचिन गुरुवार, 03/20/2008 - 16:28 नवीन
थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! हे बाकी खरंय....! कविता सुरेख्....आवडली. फेनफुले शब्द छानच ! तात्यांशी सहमत !!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/20/2008 - 19:08 नवीन
चित्रदर्शी कविता ! लगागागा लगागागा ही सुंदर लय.. (फक्त शेवटच्या ओळीतले "खळाळणार्‍या" बदलता येईल का ?) - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 19:13 नवीन
"खळाळत्या ह्या लाटांचा!" चालू शकेल? चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/20/2008 - 19:14 नवीन
छान रंगोबा !! - सर्किट (आता ही कविता "कशासाठी पोटासाठी.." ह्या चालीत छान बसते.)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/20/2008 - 19:54 नवीन
छान कविता. "खळाळणार्‍या" बदलावे, (अष्टाक्षरीत शक्यतो ५/३ अशी यती देऊ नये असा नियम लक्षात येत आहे...) पण "खळाळत्या ह्या" नाही पटले - उगीच आठ-अक्षर पूर्ती वाटते. "ह्या" म्हणजे कुठल्या?
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/20/2008 - 19:57 नवीन
५/३ यतीचा नियम मला माहिती नव्हता. आता लिहितांना आणखी एक बंधनः) ह्या - मनातल्या लाटांचा म्हणून घेता येईल असे मला वाटले. अधिक विचार करून यमक साधणारी व अर्थपूर्ण दुसरी ओळही लिहून बघेन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 20:01 नवीन
'ह्या' म्हणजे सततच्या - कुठल्या एका ठिकाणच्या/क्षणातल्या असे काही नाही, त्या असतातच, तुम्ही पहाल तेव्हा आणि तुम्ही पहाल तिथे! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/20/2008 - 19:31 नवीन
सर्वांचे प्रतिसाद आणि सूचनेकरता आभार. कवितेत केलेला बदल आवडला. आता कशासाठी पोटासाठीच्या चालीत म्हणून बघायला हरकत नाही:) फेनफुले हा शब्द माझा नाही. त्यामुळे त्याचे श्रेयही माझे नाही. हा शब्द खूप वर्षापूर्वी वाचनात आला होता, तेव्हापासून लक्षात होता.. पण कोणाच्या लेखनात वाचला ते आता नेमके आठवत नाही. सोनाली
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/20/2008 - 19:43 नवीन
मस्त कविता. फार आवडली. गतीमान जसा जसा सागराचा श्वास होई ऊर त्याचा फेसाळत खाली वर झेप घेई एकामागे एक येते खळाळत लाट लाट लपाछपीमध्ये होते दिनरात नि पहाट 'फेनफुले', 'माणसाला मानसाचा' हे फार आवडले. 'मराठी माणसं मराठी मानसं' हे कुठेशी वाचलेले आठवले :) ;) (मराठी माणूस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 03/20/2008 - 21:30 नवीन
कविता, शेवटचे कडवे विशेष आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Fri, 03/21/2008 - 05:37 नवीन
अभिनंदन >>ऊर त्याचा फेसाळत खाली वर झेप घेई ही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे. काही शब्दांची द्विरुक्ती खूप परिणामकारक वाटते. उदा., क्षणक्षण, कणकण, जसाजसा, लाटलाट. खळाळणार्‍या च्याऐवजी खळखळत्या चालेल का? ठणठणपाळ
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 03/21/2008 - 07:31 नवीन
वरील प्रतिक्रियांशी सहमत आहे. सुंदर कविता. अत्यंत आवडली. (सहमत) आजानुकर्णही कल्पना अगदी नवीन आणि मनोरम आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 15:03 नवीन
खूळी चांदणी, फेनफुले तसेच माणसाला मानसाचा शब्दयोजना सुंदरच. शुभेच्छा अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सागर Sun, 03/23/2008 - 11:20 नवीन
सुवर्णमयी, अतिशय सुंदर कविता आहे. खूपच छान.... अजून येऊ देत... माझे नाव त्यात आहे त्यामुळे तर अगदीच स्पर्शून गेली ही कविता :) शेवट खूपच सुंदर केलात. -------------------- थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा! -------------------- माझीही थोडी भर... सरिता येथे सागरमय होते सर्वस्व अर्पून प्रेमा करता... अथांग सागरात काहूर माजते एकेक दिशा सावरता सावरता.... (अथांग) सागर
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Tue, 12/13/2022 - 10:44 नवीन
नभातल्या चंद्रामुळे खुळी चांदणी जाहली मिठीमध्ये किनाऱ्याच्या फेनफुले विसावली फार सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 48 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 54 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा