Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

आपल्या मोना(लिसा) वहिनी

च
चित्रगुप्त
Sun, 03/28/2010 - 12:29

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14875 views

💬 प्रतिसाद
य
योगेश२४ Sun, 03/28/2010 - 13:38 नवीन
मोनालिसाचे मराठमोळे रूप आवडले :) आणखी येऊ द्यात!!!!!
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 03/28/2010 - 14:09 नवीन
कल्पना मजेशीर आहे! फक्त त्यात खर्‍या मोनालिसाचे चित्र गुप्त झाले आहे. :) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sun, 03/28/2010 - 14:44 नवीन
मला चित्र दिसत नाही, असे सर्वांनाच दिसत नसेल का? ~X( :T ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 03/28/2010 - 15:03 नवीन
पुन्हा एकदा बघा.
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 03/28/2010 - 15:33 नवीन
चित्रगुप्त, अन्य देशांच्या मोनाबाई कधी डकवणार इथे? पाकिस्तानाच्या मोनाबेगम डकवायला विसरू नका ;-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/01/2010 - 10:46 नवीन
मोनाबेगम, भुवयांसहः Image removed.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 04/05/2010 - 14:48 नवीन
ओढ़कर बुरखा, हुस्न जब घर से निकलता था, एक दिवाना रोज उसके पिछे पिछे चलता था .. कहता था.. 'चाँद जमीं पे उतर आया है, दिदार हो जाये, ऐ खुदा ऐसी आंधी चला के, वो बेनकाब हो जाए :-) ' ना चली आंधी और खुदाने बुला लिया आशिक को ... तब हुस्न चला उसकी कब्र पर .. उतार कर बुरखा बोली 'ऐ दिवाने दिदार कर' कब्र से सिने को चिरती हुई एक आवाज निकली 'ऐ खुदा यह तेरा कैसा ईन्साफ है ? आज हम परदेंमें और वो बेनकाब है :-( ' ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/05/2010 - 15:11 नवीन
व्वा....क्या बात है..... बहुत शुक्रिया...बडी मेहेरबानी......
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 03/28/2010 - 21:51 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 03/28/2010 - 23:51 नवीन
_/\_, अचूक निरीक्षण :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 03/29/2010 - 02:17 नवीन
=)) बाकी पहिल्या मोनालिसा आमच्या काकु म्हणुन चालतील पण दुसर्‍या म्हणजे आमच्या एखाद्या चुलत भावाने पश्चिमेत जाउन आणलेली वहिनीच वाटतं आहे. ;)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 04/01/2010 - 13:12 नवीन
हो :D .......आणि जाम..................दीसतेय....बया दीसतेय बया. :D *******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Mon, 03/29/2010 - 06:19 नवीन
चित्र दिसत नाही काय करावे ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\
  • Log in or register to post comments
व
वर्षा म्हसकर-नायर Wed, 03/31/2010 - 11:26 नवीन
चित्र दिसत नाही. :(
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/01/2010 - 10:49 नवीन
इथे दिसतेय का? नसेल, तर तुमच्या बाजूला काहीतरी घडलय्/बिघडलय ....तज्ञ मंडळींना विचारावे लागेल.... Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 04/01/2010 - 12:22 नवीन
हे असे का होत असेल. क्रुपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. अडाणी //भावश्या\\
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 04/05/2010 - 14:00 नवीन
http://www.metrosite.info वर जा Enter URL http://www.misalpav.com/node/11663 and Enjoy !! :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 04/02/2010 - 08:38 नवीन
(भाईजान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/11/2010 - 14:25 नवीन
>>मोनाबेगम सगळ्यात भारी -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 04/05/2010 - 20:15 नवीन
गुप्त चित्रे, आमची फर्माईश ... जयललितांच्या रुपात चढवा ना - अम्मा, मोना डाररररलिंग ना. शशिकांत
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 04/06/2010 - 05:42 नवीन
हल्लीच्या जयललितांचे प्रचंड स्वरूप त्यासाठी कसे चालणार? त्यांचे "जागी बदन मे ज्वाला" च्या काळातील फोटो मिळाले, तर पाठवा, मग बसवू मोनाबाईंना त्याच्यात.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 04/11/2010 - 03:42 नवीन
मोना वहिनी वीणावादिनी.......आजची नवीन भेट
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 04/11/2010 - 10:23 नवीन
आणि ही घ्या मोना डार्लिंग...... Image removed. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 04/11/2010 - 10:27 नवीन
अन ही कीटक नाशिनी मोना..... Image removed. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 04/11/2010 - 10:35 नवीन
आणि आता ह्या......... Image removed. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 04/11/2010 - 10:42 नवीन
ही स्पीअर्सांची ब्रीटनी का?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/11/2010 - 10:48 नवीन
आपल्याला तर मोना बेगम जास्त आवडली... ;) बाकी जालावर अनेक मोना आवृत्या आहेत :--- वल्ला क्या दिखती :--- Image removed. हिप्पी मोना :--- Image removed. रसिक जनांना जर इच्छा असेल तर monalisa after one week in usa असे गुगलवल्यास तुम्हाला "भरलेल्या" मोनाचे दर्शन घडेल. ;) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 04/11/2010 - 13:44 नवीन
राव, वाईच कोनीतरी मोना बाईंना 'नऊवारी'त पण दावा की ओ! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/12/2010 - 09:17 नवीन
आंतरजालावर असलेली मोनाची काही (हिडिस) रूपे म्हणजे बासुंदीत केशर घालण्याऐवजी शेण कालवल्यासारखे नाही वाटत?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 04/12/2010 - 09:32 नवीन
आता "मोनालिसा मला खास वाटत नाही " :) - गोचि
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/12/2010 - 09:56 नवीन
@ टारझन.... खरे आहे....काही प्रमाणात 'अतिपरिचयात अवज्ञा' असेही घडते.... परंतु एक मात्र खरे, की ही चित्रे फोटोशॉप मध्ये घडवताना पूर्वी बघितले नसलेले मोनालिसाचे पैलू उलगडत गेले, सौंदर्य जाणवत गेले.... आणि लिओनार्दोने यात कायकाय करामत केलेली आहे, हे थोडेसे कळू लागले.... जी मंडळी चित्रे काढत असतील, त्यांनी मोनालिसा च्या चित्राची कॉपी अवश्य करून बघावी....खूप आनंद आणि खूप शिकायला मिळेल.....
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/22/2010 - 06:33 नवीन
आज आणखी मोनाची आणखी दोन रूपे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा