कल्पना मजेशीर आहे! फक्त त्यात खर्या मोनालिसाचे चित्र गुप्त झाले आहे. :)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
ओढ़कर बुरखा, हुस्न जब घर से निकलता था,
एक दिवाना रोज उसके पिछे पिछे चलता था ..
कहता था.. 'चाँद जमीं पे उतर आया है, दिदार हो जाये,
ऐ खुदा ऐसी आंधी चला के, वो बेनकाब हो जाए :-) '
ना चली आंधी और खुदाने बुला लिया आशिक को ...
तब हुस्न चला उसकी कब्र पर ..
उतार कर बुरखा बोली 'ऐ दिवाने दिदार कर'
कब्र से सिने को चिरती हुई एक आवाज निकली
'ऐ खुदा यह तेरा कैसा ईन्साफ है ?
आज हम परदेंमें और वो बेनकाब है :-( '
~ वाहीदा
हो :D .......आणि जाम..................दीसतेय....बया दीसतेय बया. :D
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
आपल्याला तर मोना बेगम जास्त आवडली... ;)
बाकी जालावर अनेक मोना आवृत्या आहेत :---
वल्ला क्या दिखती :---
हिप्पी मोना :---
रसिक जनांना जर इच्छा असेल तर monalisa after one week in usa
असे गुगलवल्यास तुम्हाला "भरलेल्या" मोनाचे दर्शन घडेल. ;)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
@ टारझन....
खरे आहे....काही प्रमाणात 'अतिपरिचयात अवज्ञा' असेही घडते....
परंतु एक मात्र खरे, की ही चित्रे फोटोशॉप मध्ये घडवताना पूर्वी बघितले नसलेले मोनालिसाचे पैलू उलगडत गेले, सौंदर्य जाणवत गेले.... आणि लिओनार्दोने यात कायकाय करामत केलेली आहे, हे थोडेसे कळू लागले....
जी मंडळी चित्रे काढत असतील, त्यांनी मोनालिसा च्या चित्राची कॉपी अवश्य करून बघावी....खूप आनंद आणि खूप शिकायला मिळेल.....
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी