Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

नांदुरमधमेश्वर ची भटकंती

J
jaypal
Sat, 03/27/2010 - 05:16

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4953 views

💬 प्रतिसाद
प
प्रमोद देव Sat, 03/27/2010 - 05:33 नवीन
वर्णन(खान-पान सोडून) आवडले. छायाचित्रंही मस्त आहेत...तरीही ’दगडफोड्या आणि दस्तूरखुद्द लेखक जयपाल’ ह्यांच्या छायाचित्रांविना एकूण लेख अपूर्ण वाटला.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sat, 03/27/2010 - 12:00 नवीन
असेच म्हणतो! उत्तम छायाचित्रे.. मात्र तुमचं आणि दगडफोड्याचं छायाचित्र नसल्यानं राहून राहून काहीतरी कमी आहे असं वाटतंय! बाकी मस्त!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sat, 03/27/2010 - 10:13 नवीन
तसे सगळेच छान आहेत वरुन तीसरा, रुइच्या फुलान्चा आणि पाण्याच्या थेम्बान्चा / चे खूप छान आहेत ! =D>
  • Log in or register to post comments
च
चक्रमकैलास Sat, 03/27/2010 - 10:18 नवीन
खतरनाक फोटो आलेत...आम्हालापण बोलवा राजे कधीतरी..मजा येईल..!!! नसूनही असलेला चक्रम कैलास...!!
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sat, 03/27/2010 - 12:31 नवीन
अप्रतीम फोटो!! फोटोशॉप्च्या कलाकारीपेक्षा मूळ फोटोच जास्त छान वाटतोय. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 03/27/2010 - 14:04 नवीन
जयपालजी तुमच्या हाततली कला आम्हाला लगोलग पाहू देत चला. एवढा उशीर बरा नव्हे. नेहमी तुम्ही प्रतिसादात एखादा अनुषंगीक फोटो देतात. आज तुम्हीच काढलेले फोटो बघण्याचा योग आला. बाकी हा बंधारा ब्रिटीशकालीन आहे. १९०६ साली तो बांधला (किंवा बांधायला घेतला.) नांदुरमध्यमेश्वराजवळ म्हाळसाकोरे गावात आमची कुलदेवता आहे. लहान असतांना आम्ही निफाडहून टॅक्टरने थेट या बंधार्‍यावरून म्हाळसाकोर्‍याला जात असू. बांधावरून जातांना फार भिती वाटे. धरणाच्या पुढे नदीत खडकावर शंकराचे एक मंदिर आहे. श्रीरामाने मारीच राक्षसाला मारलेला बाण त्या ठिकाणी पडला अशी अख्यायीका आहे. नांदूरमध्यमेश्वराचे लोकेशन सांगणारी जालवहीचा पत्ता: http://bnhsornitho.blogspot.com/2008/12/nandur-madhmeshwar-bird-sanctuary_28.html पुण्याहून येतांना सरळ सिन्नरहून पुढे जावून नाशिकचा मोठा चक्कर अन वेळ वाचवू शकतात. तशी या बंधार्‍याची साठवणक्षमता फार कमी होती अन त्यातच गाळामुळे ती लक्षणीयरित्या कमी झालेली होती. तरीही सरकारी लोकांच्या हलगर्जीपणामुळे या वर्षी हा बंधारा फुटला आणि सगळे पाणी वाहून गेले होते. खरी बातमी अशी की या बंधार्‍याची साठवण क्षमता कमी झाल्याने या बांधाच्या खालीच एक बांध बांधत होते. त्या वेळी मागे असलेल्या (ब्रिटीशकालीन) बांधाला मातीचा भराव टाकलेला होता. तो भराव कोसळला (की नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी कोसळवू दिला गेला? कारण दोनच दिवस आधी या बंधार्‍यावर दोन पुढार्‍यांची या पाण्यावरून भांडणे झाली होती. ) अन सगळे पाणी वाहून गेले. ब्रिटीशकालीन बांध अजूनही चांगला आहे. तो फुटलेला नाही! (कालच पेपरात वाचलेली बातमी खाली देत आहे. (लोकमत: २७/०३/२०१०): मुंबई: नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील कालव्याची भिंत खेकडे, घोरपड यांनी केलेल्या बिळांमुळे कोसळल्याची माहिती जलसंपदामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. कालव्याची भिंत कोसळल्याने धानपिकाचे नुकसान झाले. कालवा कसा फुटला त्याची चौकशी करण्यात आली असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणचे ब्रिटीशकालीन बांध, पुल अजूनही आहे तसेच आहे अन आत्ताची बांधकामे धडाधड कोसळतात. भ्रष्टाचार कसा मुरलेला आहे ते दिसतेच अन आपले पुढारीही त्याला सपोर्ट करतात. कालव्याची भिंत खेकडे, घोरपड यांनी केलेल्या बिळांमुळे कोसळण्यापर्यंत तुम्ही काय करत होते रे चोच्यांनो? त्या सरकारी लोकांना तर चाबकाने बडवले पाहीजे. जल वन संप्पत्तीचा नाश करतात अन आपली पोटे मोठी करतात. असो. जयपालजी तुम्ही भिगवणचे फोटो लगोलग टाका अन आमची नजर सुखावू द्या. शेवटचे दोन फोटो फार आवडले. अन माझे अन जयपालांचे फोटो काही पक्षांइतके चांगले नाही हो देवकाका अन मेघवेडा भाऊ. म्हणून नाही टाकले. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/27/2010 - 14:58 नवीन
फोटोंच्यावर्णनासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत.. मंत्रमुग्ध झाले फोटो बघून. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 03/27/2010 - 16:23 नवीन
अ-प्र-ति-म ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Sun, 03/28/2010 - 05:26 नवीन
व्वा!! जलबिंदूंचे मॅक्रो फोटो निव्वळ अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 03/29/2010 - 08:15 नवीन
रसिक प्रतिसाद कर्त्यांचे आभार. तुमच्या कौतुका मुळे उत्साह अजुन वाढतो. :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 1 minute ago
  • सुंदर !!
    20 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 7 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा