Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

जेव्हा तिची नि माझी ...

क — केशवसुमार, गुरुवार, 03/20/2008 - 04:54

  • Log in or register to post comments
  • 10320 views


वाचनखूण लावा
| 10320 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रमोद देव गुरुवार, 03/20/2008 - 05:04 नवीन
केसु अतिशय उत्तम विडंबन झालंय! अभिनंदन!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 03/20/2008 - 05:05 नवीन
नको तिथे हा मेला नेहमीच तोंड घाली 'केश्या' तुला बघ आज अद्दल कशी घडाली
  • Log in or register to post comments
व
विजय आचरेकर गुरुवार, 03/20/2008 - 05:07 नवीन
मस्तच...............
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 05:13 नवीन
जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली ............ मस्त रे थेट मीटर मध्ये आहे.......सूचना द्यायला जर्राही जागा नाही.... ..............................मीटर रीडर विजुभाऊ
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार गुरुवार, 03/20/2008 - 05:43 नवीन
आता मराठी कवींची खैर नाही! विडंबन चांगले झाले आहे! तळटीपः पाडगावकर म्हटले की मला सर्वप्रथम लिज्जत पापड आठवतात. कविता वगैरे मागाहून आठवतात. असो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 05:50 नवीन
पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले ही ओळ सर्वात मस्त! :) केशवा, अजूनही विडंबने येऊ देत रे... तात्या.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 06:01 नवीन
नेहमीप्रमाणे फर्मास झाले....... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/20/2008 - 06:11 नवीन
जबरा... शेठ लय भारी!!!! नव्हतीच शुद्ध तेव्हा, नुसतेच हात वारे अन काळजीत होते, माझ्या घरात सारे हे लोक कोण माझ्या जमलेत भोवताली डोळ्या॑पुढे आल॑ चित्र :-)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/20/2008 - 06:12 नवीन
एकदम जबरदस्त विडंबन. शेवटचे कडवे लईच भारी. एकूणच विडंबन फारच आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 03/20/2008 - 07:25 नवीन
बेसनलाडूसाहेबांशी सहमत. (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/20/2008 - 07:27 नवीन
मस्तच आहे विडंबन.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 03/20/2008 - 07:44 नवीन
हेच म्हणतो..हेच म्हणतो..हेच म्हणतो.. ;-) ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/20/2008 - 19:04 नवीन
बेसनलाडूशी सहमत ! - सर्किट (अवांतरः काय वेळ आली आहे.. जगबुडीची चिन्हे..)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 03/20/2008 - 07:29 नवीन
उत्तम विडंबन !
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 03/20/2008 - 07:31 नवीन
केशवराव, विडंबन अनेकार्थांनी भारी आहे. 'अथ'पासून 'इति'पर्यंत (म्हणजे धडकून भेटण्यापासून काठी मिळेपर्यंत) आवडले.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 03/20/2008 - 08:07 नवीन
ह्या विडंबनाचा 'म्यूज़िक विडिओ' काढायला हरकत नाही. अगदी मजेदार होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/20/2008 - 19:05 नवीन
मस्त आयडिया !! (राखी सावंत हल्ली जाड झाली आहे असे ऐकिवात आहे.) - सर्किट
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 03/20/2008 - 07:40 नवीन
विडंबन. छान जमले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 03/20/2008 - 10:22 नवीन
वा केशवशेठ, पाडगावकरांचे नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन झाले, आता तुम्ही त्यांना तारे दाखवा! झकास जमलंय.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 11:47 नवीन
पाडगावकरांनी वाचलं तर स्वतः सुध्दा दाद दिल्यशिवाय रहाणार नाहीत. आणि माझ्या डोळ्यांसमोर अरुण दाते गाताना आले काय विलक्षण दॄश्य असेल ना?;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/20/2008 - 11:49 नवीन
केशवसुमार, आता मराठी कवींची खैर नाही! विडंबन छान झाले आहे. सोनाली
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 18:33 नवीन
फक्कड विडंबन. ऑरकुटवरील "झेंडूची फुले परंपरा" ह्या कम्युनिटी वर समाविष्ट केले आहे. पहा , Clik http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2589884228905823106&na=4
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 03/20/2008 - 20:34 नवीन
छान विडंबन झाले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 14:38 नवीन
ब्राव्हो, केसु. जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले तोंडात बत्तिशिने अन स्थान सोडलेले स्ट्रेचर वरून अमची मग पालखी निघाली जवाब नही. पाम ऑलिव्ह लाजला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 03/21/2008 - 15:52 नवीन
कित्तेक मास नंतर खोलीत बंद होतो बोलीत मंद होतो चालीत मंद होतो आजन्म सोबतीला काठी मला मिळाली क्या बात है... बहोत बढिया...
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 03/22/2008 - 03:50 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 04:21 नवीन
वाचकांपैकी मी सुद्धा एक. कारण शब्दच थिटे पडले तुमचे कौतुक करायला... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा