Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चारशे रुपायांची खुर्ची!

व
विसोबा खेचर
Wed, 03/19/2008 - 21:32
💬 25 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13764 views

💬 प्रतिसाद (25)
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 22:04 नवीन
अहो आजकालच्या सत्तेच्या खुर्च्या पटकावण्याच्या संगीतखुर्चीच्या जमान्यात, सवाईगंधर्व महोत्सवातली खरीखुरी संगीतमय खुर्ची तुम्हाला साक्षात स्वरभास्करांकडून मिळाल्यानंतर तुम्हाला सिंहासनावर बसल्यासारखं वाटलं असेल तर नवल नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 03/20/2008 - 01:19 नवीन
भाग्यवंत आहात. व्यंकट
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/20/2008 - 02:48 नवीन
भाग्यवंत आहात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/20/2008 - 06:21 नवीन
भाग्यवंत आहात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/27/2008 - 03:55 नवीन
भाग्यवंतच आहात.. शंकाच नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/20/2008 - 05:01 नवीन
हा किस्सा तू मागे सांगितला होतास त्या पेक्षा लेखात मस्त रंगवला आहेस.. बाकी चतुरंगशेठशी सहमत.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 03/20/2008 - 10:57 नवीन
हा किस्सा तू मागे सांगितला होतास त्या पेक्षा लेखात मस्त रंगवला आहेस.. केशवाशी सहमत आहे !
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 03/21/2008 - 08:43 नवीन
चित्त आणि केसु ह्यांच्यासारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 03/20/2008 - 05:10 नवीन
मी पुन्हा आपला पावसात भिजलेल्या, बावरलेल्या कुत्र्याच्या पिलासारखा तिथेच जरा वेळ उभा राहिलो. कार्यक्रम तर सुरू झाला होता. अगदी दयनीय, रडवेली अवस्था झाली होती माझी! :) डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.छान आठवण आहे.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 05:25 नवीन
ती खुर्ची मला अण्णांनी दिली होती! माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....!
मस्तच!
भाग्यवंत आहात.
+१
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 03/20/2008 - 10:36 नवीन
भाग्यवान आहेस!
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 10:54 नवीन
संपूर्ण प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहिला....उत्तम लेखन..हे सांगायला नकोच.. सर्वसाक्षी म्हणतो तसा खूपच भाग्यवान आहेस, तात्या.... धम्मकलाडू
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 03/20/2008 - 12:06 नवीन
तात्या तुम्ही खर॑च खूप भाग्यवान आहात, हेवा वाटतो
  • Log in or register to post comments
अ
अमिगो गुरुवार, 03/20/2008 - 12:44 नवीन
तुम्ही खर॑च भाग्यवान आहात!
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 03/20/2008 - 18:36 नवीन
खरोखर तात्या, भाग्यवान आहात :) माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....! छान एकदम..
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 01:48 नवीन
घ्यावे लागतात महाराज, असे भाग्य लाभायला. अभिनंदन, धन्यवाद. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 13:42 नवीन
संजीव साहेबांच्या विनंतीनुसार त्यांचा इथला प्रतिसाद काढून टाकला आहे, सबब त्याना दिलेले माझे उत्तरही आपोआपच उडाले आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 03/21/2008 - 15:59 नवीन
लेखन आवडले... खूपच छान.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 03/21/2008 - 16:07 नवीन
द्वारपाल व तात्या दोघही धन्य पावले. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 15:51 नवीन
मला तात्यांचा जितका हेवा वाटतो त्याहून अधिक त्या द्वारपालाचे कौतुक वाटते.'खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविनं राई राई एवढ्या' ची आठवण जागृत झाली. एव्हाना त्या द्वारपालातला पुणेकर जागा झाला होता! हा हिणकस शेरा अनाठायी वाटतो.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/26/2008 - 16:28 नवीन
माझ्याकरता त्या खुर्चीचं मोल आता चारशे रुपायांपेक्षा खूप खूप अधिक होतं....! असणारच्....कीती सुंदर लिहिलयत्...
  • Log in or register to post comments
स
स्वाती महेश गुरुवार, 03/27/2008 - 02:51 नवीन
अनुभव कथन थोडं पाल्हाळीक असलं तरी चांगल रंगवले आहे. पण तुमची पंडीतजींची ओळख असल्याने तुम्ही त्यांच्या वशील्यावर आत घुसु शकलात त्यात आपले काम चोख बजावणार्‍या त्या द्वारपालाला का बोल देता? ह्या संपुर्ण अनुभवात मला सगळ्यात जास्त हा द्वारपालच भावला. आजकालच्या जगात सगळे वशिले लावुन काम करत असताना कोण आपली जवाबदारी इतकी चोख पार पाडतं? तिकिट घरी विसरलात ही तुमची चुक ना? पंडीतजींनी देखिल तुम्हाला थोडे खडसावयला हवे होते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 03:04 नवीन
स्वातीजी, त्यात आपले काम चोख बजावणार्‍या त्या द्वारपालाला का बोल देता? आपण माझ्या लेखातलं खालील वाक्य पाहावं! मला त्याही परिस्थितीत त्याचं कौतुक वाटलं! तो बापडा आपलं काम अगदी चोखपणे बजावत होता! मलादेखील त्या देशमूख द्वारपालाचे कौतुक वाटले असेच मीही लिहिले आहे! ह्या संपुर्ण अनुभवात मला सगळ्यात जास्त हा द्वारपालच भावला. का बरं? तो द्वारपाल जर एवढा चोख होता, कुणाचीही भीडभाड बाळगणारा नव्हता, तर त्याने पंडितजींपुढे तरी शेपूट का घातलंन/घालावंन हे सांगा पाहू! का नाही त्याने पंडितजींना तेवढ्याच तेखात चोख उत्तर दिलंन?? सांगा पाहू! :) तिकिट घरी विसरलात ही तुमची चुक ना? मान्य! मी ती कुठेही नाकारलेली नाही.. पंडीतजींनी देखिल तुम्हाला थोडे खडसावयला हवे होते. मला जे करायचं होतं ते मी केलं, द्वारपालाला जे करायचं होतं ते त्याने केलंन, आणि पंडितजींना जे करायचं होतं ते पंडितजींनी केलं! :) असो.. अभिप्रायाबद्दल धन्यवाद... आपला, (पंडितजींचा भक्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे गुरुवार, 03/27/2008 - 06:15 नवीन
तात्या, गेल्या जन्मी काय पुण्य केलंत हो, अहो ज्यांचे नुसते नाव घेतल्याने मन भरून येतं, तुम्ही अशा महामानवांच्या सानिध्यात असता. वाह! प्रशांत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 22:10 नवीन
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापसून आभार.. ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा