💬 प्रतिसाद
प
पिंगू
Wed, 03/24/2010 - 22:43
नवीन
बज्जु अतिशय छान फोटु काढले आहेत........ खासकरुन कोळ्याचे जाळे तर अप्रतिम........
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 03/25/2010 - 01:35
नवीन
पावसफुलेही छानच आली आहेत.
(वाचक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
क
कैलास२४३
गुरुवार, 03/25/2010 - 06:07
नवीन
आजचा दिवस वसूल कऊन दिलास हे फोटो दाखवून....
धनगराचा फोटो अप्रतीम आला आहे..कोणत्यातरी स्पर्धेत पाठवून दे...!!!
- Log in or register to post comments
ब
बज्जु
गुरुवार, 03/25/2010 - 06:31
नवीन
धन्यवाद मित्रा,
प्रतिक्रीयेबद्द्ल धन्यवाद. माझ्या फोटोशी कोणाची स्पर्धा होऊ शकते का ? 8} >:)
(फाजील आत्मविश्वासू )
बज्जु
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/25/2010 - 04:46
नवीन
बज्जुभाऊ, सुरेख फोटो व तितकेच ओघवते वर्णन.
खुट्याच्या दाराची वाट सोपी आहे का? कारण ती फार भयंकर अवघड आहे असे आधी ऐकले होते.
-------
(नाणेघाट-जीवधनला ६ वेळा जाउनही दुर्ग-धाकोबाला न गेलेला) वल्ली
- Log in or register to post comments
ब
बज्जु
गुरुवार, 03/25/2010 - 05:14
नवीन
खुट्या दाराची वाट सोपी आहे. प्रथमच जाणार असाल तर रामपुर मधुन माहीतगार माणुस घेणं इष्ट.
नाणेघाट-जीवधनला ६ वेळा जाउनही
ढाकोबालाही अवश्य जाऊन या. तिथुन(ढाकोबाच्या कोकणकड्याहुन) जीवधन आणि खडा पारशी सुरेख दिसतो. जाण्यासाठी योग्य सीझन पावसानंतर साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी.
गडप्रेमी बज्जु
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/25/2010 - 04:51
नवीन
झकास फोटो. आता आणखीन एक फुलाळलेला रुट सांगतो.
'सिद्धगड- धमधम्या- आहुपे घाट'. लय भारी रुट आहे.
आणखीन एक. तुम्ही सांदण पाहिले आहे काय?
- Log in or register to post comments
ब
बज्जु
गुरुवार, 03/25/2010 - 05:16
नवीन
सांद्ण काय प्रकार आहे अप्पा ?
बज्जु
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/25/2010 - 05:56
नवीन
सांदण किंवा संधान दरी ही रतनगडाजवळ साम्रद गावाच्या वाटेवर आहे. दोन्ही बाजूंना दोन प्रचंड कडे व मधे अतीशय अरूंद दरी असे हे निसर्गनवलच आहे. जवळजळ २ किमीचा हा मार्ग सह्याद्रिच्या मुख्य कड्यावर संपतो.
विकिमेपियावर येथे पहा.
-------
(सह्याद्रीप्रेमी) वल्ली
- Log in or register to post comments
ब
बज्जु
गुरुवार, 03/25/2010 - 06:14
नवीन
धन्यवाद वल्ली,
सुरेख फोटो. विकिमेपियावर सुध्दा पाहिले. आम्ही बाण मार्गे रतनगडावर गेलो होतो. त्या रुट्च्या बाजुलाच ही दरी दिसतेय. आधी माहीत नव्ह्ते. पुन्हा भेट द्यायला हरकत नाही.
बज्जु
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 03/25/2010 - 06:57
नवीन
निसर्गाचा सुंदर अविष्कार चित्रबध्द केल्याबद्दल धन्यवाद
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
व
विमुक्त
गुरुवार, 03/25/2010 - 07:11
नवीन
फोटो भारी एकदम...
- Log in or register to post comments
झ
झकासराव
गुरुवार, 03/25/2010 - 07:26
नवीन
छान फोटो आणि वर्णन :)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 03/25/2010 - 13:52
नवीन
फोटो एकदम क ड क!!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
ब
बज्जु
Fri, 03/26/2010 - 05:26
नवीन
सर्व प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद
गडप्रेमी बज्जु
- Log in or register to post comments