Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

किल्ले दुर्ग आणि धाकोबा

ब
बज्जु
Wed, 03/24/2010 - 20:52

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9553 views

💬 प्रतिसाद
प
पिंगू Wed, 03/24/2010 - 22:43 नवीन
बज्जु अतिशय छान फोटु काढले आहेत........ खासकरुन कोळ्याचे जाळे तर अप्रतिम........
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/25/2010 - 01:35 नवीन
पावसफुलेही छानच आली आहेत. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
कैलास२४३ गुरुवार, 03/25/2010 - 06:07 नवीन
आजचा दिवस वसूल कऊन दिलास हे फोटो दाखवून.... धनगराचा फोटो अप्रतीम आला आहे..कोणत्यातरी स्पर्धेत पाठवून दे...!!!
  • Log in or register to post comments
ब
बज्जु गुरुवार, 03/25/2010 - 06:31 नवीन
धन्यवाद मित्रा, प्रतिक्रीयेबद्द्ल धन्यवाद. माझ्या फोटोशी कोणाची स्पर्धा होऊ शकते का ? 8} >:) (फाजील आत्मविश्वासू ) बज्जु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/25/2010 - 04:46 नवीन
बज्जुभाऊ, सुरेख फोटो व तितकेच ओघवते वर्णन. खुट्याच्या दाराची वाट सोपी आहे का? कारण ती फार भयंकर अवघड आहे असे आधी ऐकले होते. ------- (नाणेघाट-जीवधनला ६ वेळा जाउनही दुर्ग-धाकोबाला न गेलेला) वल्ली
  • Log in or register to post comments
ब
बज्जु गुरुवार, 03/25/2010 - 05:14 नवीन
खुट्या दाराची वाट सोपी आहे. प्रथमच जाणार असाल तर रामपुर मधुन माहीतगार माणुस घेणं इष्ट. नाणेघाट-जीवधनला ६ वेळा जाउनही ढाकोबालाही अवश्य जाऊन या. तिथुन(ढाकोबाच्या कोकणकड्याहुन) जीवधन आणि खडा पारशी सुरेख दिसतो. जाण्यासाठी योग्य सीझन पावसानंतर साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी. गडप्रेमी बज्जु
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/25/2010 - 04:51 नवीन
झकास फोटो. आता आणखीन एक फुलाळलेला रुट सांगतो. 'सिद्धगड- धमधम्या- आहुपे घाट'. लय भारी रुट आहे. आणखीन एक. तुम्ही सांदण पाहिले आहे काय?
  • Log in or register to post comments
ब
बज्जु गुरुवार, 03/25/2010 - 05:16 नवीन
सांद्ण काय प्रकार आहे अप्पा ? बज्जु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/25/2010 - 05:56 नवीन
सांदण किंवा संधान दरी ही रतनगडाजवळ साम्रद गावाच्या वाटेवर आहे. दोन्ही बाजूंना दोन प्रचंड कडे व मधे अतीशय अरूंद दरी असे हे निसर्गनवलच आहे. जवळजळ २ किमीचा हा मार्ग सह्याद्रिच्या मुख्य कड्यावर संपतो. Image removed. Image removed. विकिमेपियावर येथे पहा. ------- (सह्याद्रीप्रेमी) वल्ली
  • Log in or register to post comments
ब
बज्जु गुरुवार, 03/25/2010 - 06:14 नवीन
धन्यवाद वल्ली, सुरेख फोटो. विकिमेपियावर सुध्दा पाहिले. आम्ही बाण मार्गे रतनगडावर गेलो होतो. त्या रुट्च्या बाजुलाच ही दरी दिसतेय. आधी माहीत नव्ह्ते. पुन्हा भेट द्यायला हरकत नाही. बज्जु
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 03/25/2010 - 06:57 नवीन
निसर्गाचा सुंदर अविष्कार चित्रबध्द केल्याबद्दल धन्यवाद अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
व
विमुक्त गुरुवार, 03/25/2010 - 07:11 नवीन
फोटो भारी एकदम...
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 03/25/2010 - 07:26 नवीन
छान फोटो आणि वर्णन :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 03/25/2010 - 13:52 नवीन
फोटो एकदम क ड क!!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
ब
बज्जु Fri, 03/26/2010 - 05:26 नवीन
सर्व प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद गडप्रेमी बज्जु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 18 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा