Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

((कुणि जाल का, सांगाल का..))

क — केशवसुमार, Tue, 03/18/2008 - 11:13

  • Log in or register to post comments
  • 10197 views


वाचनखूण लावा
| 10197 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 00:50 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/19/2008 - 03:55 नवीन
विडंबनाचे ही विडंबन... मानलं बुवा तुम्हाला.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 04:09 नवीन
प्रतिसादांनची?? माला??? इतकी तडजोड करायची पाळी यावी? वाईट वाटले. असो. (?)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 04:30 नवीन
नसेला धक्का लागला वाटत.. (धनवंतरी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 04:33 नवीन
धनवंतरी (!)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 05:12 नवीन
जर बरोबर लिहिलं तर मग तुमच्यासारख्या लाढवांना काम काय.. सगळ्यांचा विचार करावा लागतो.. (सर्व सामायिक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 05:16 नवीन
सगळ्यांचा विचार करता म्हणूनच तुम्ही केशवसुमार :) (!)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 05:23 नवीन
फाजिल गौरसमज आमचे नाही.. आम्ही सुमारच बरे.. (सुमार)केशव
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 05:26 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 05:30 नवीन
आमच काहीतरी पटल तर (समाधानी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 05:32 नवीन
काय पटते/पटत नाही, आवडते/आवडत नाही हे कळले असेलच/कळेलच (समजूतदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 05:36 नवीन
तेल घालून बसले पाहीजे 'आपल्या आवडी'चा प्रश्न आहे!! (सावध)केशवसुमार
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 05:12 नवीन
माला ऐवजी मजला चालले असते का? (पृच्छक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 05:14 नवीन
आजुनी च्या ऐवजी अजुनही सुद्धा नसते चालले :) फारच सुमार पृच्छा बाबा तुमची :) (उत्तरदाता)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/19/2008 - 12:45 नवीन
पाटी फुटली आई माला भूक लागली अशी जूनी शाब्दिक दिवाळखोरी ऐकल्याचे आठवत होते.. मजला ही चालले असते (स्मरणशील शाब्दिक दिवाळखोर)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 05:05 नवीन
कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला हा हा हा! हे बाकी मस्तच रे केशवा.... :) (कंपूबाज) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 05:25 नवीन
विडंबन आवडले. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 12:08 नवीन
आपून तर बॉ केशवाचा फ्यॅनच आहे,पहिल्यापासून.... गोडधोड लाडवापेक्षा मिसळच मस्त लागते... सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली आणि खाजेनेच या खरुज आता वाढली केशवा टेंसन नाय घ्यायचं... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Wed, 03/19/2008 - 16:18 नवीन
विडंबन
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Wed, 03/19/2008 - 16:23 नवीन
मूळ गीत... केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा... प्रेरणा... केशवसुमार आणि बेसनलाडू यांची मैत्रीपूर्ण शाब्दिक चकमक... केशवा, लाडवा नका भांडू ठेवा गोडवा. तरबेज सदस्यांनी विडंबन पुढे चालवावे...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 03/19/2008 - 18:30 नवीन
आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला
:))) फक्कड जमलंय राव! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 03/22/2008 - 03:53 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा