Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

जपान काही गमतीदार/बोलके किस्से

न
नितिनकरमरकर
Sat, 03/20/2010 - 16:19

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4600 views

💬 प्रतिसाद
I
II विकास II Sat, 03/20/2010 - 16:45 नवीन
अजुन काही किस्से टाकले तर अजुन मौज वाटेल. असो. >जपानी नाय म्हणजे नाही का?
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sun, 03/21/2010 - 04:47 नवीन
मस्त किस्से. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/21/2010 - 05:00 नवीन
वा, धमाल किस्सा आहे...असेच रोचक अनुभव वाचायला आवडतील. :) मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sun, 03/21/2010 - 05:05 नवीन
अर्थातच मी मसाज करून घेतला हे वेगळे सांगायला नको!
हॅ हॅ हॅ... कराओके+ मसाज = मसाजचे "हॅपी एंडिंग" झाले असणारच. तुम्ही सांगू नका आम्ही विचारत नाही ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/21/2010 - 05:58 नवीन
मस्त किस्से...! और भी आने दो...!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 03/21/2010 - 07:49 नवीन
किस्से मस्तच! जपानमधले आमचेही अनेक धमाल किस्से या लेखामुळे आठवले..सवडीने टाकेन.. स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 03/21/2010 - 07:56 नवीन
हा हा हा हा ! मस्तंच !! (अफ्रिकेत चायनिज मसाज ट्रिटमेंट घेतलेला ) टीन यीन हांव
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 03/21/2010 - 20:44 नवीन
=)) =)) =)) =)) =)) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 03/21/2010 - 17:11 नवीन
अर्थातच मी मसाज करून घेतला हे वेगळे सांगायला नको! (जेन्युईन मसाज होता, उगिच काहीतरी कल्पनाविलास लढवू नका!) --> असं असं ....:D ठीकाये......:D बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/22/2010 - 05:56 नवीन
मस्त!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
समंजस Mon, 03/22/2010 - 06:31 नवीन
मस्त!!! आणखी येवू द्या!! :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 03/22/2010 - 07:44 नवीन
करमरकरसाहेब, तुमचा इंडोनेशियाबद्दलचा लेख मी या फोरमचा सभासद होण्यापूर्वीचा असावा. मी एकूण १६-१७ वर्षें इथे रहातो व भाषा इंडोनेशियाही बर्‍यापैकी बोलतो. मला आपला आधीचा लेख वाचायला आवडेल. तरी दुवा पाठवावा. माझा "गीर्वाणवाणी व भाषा इंडोनेशिया" हा लेख वाचावा असे वाटत असेल तर हा दुवा उघडून जरूर वाचा! http://www.misalpav.com/node/9655 माझे जपानमधले अनेक सुखद अनुभवांपैकी तीन अनुभव! 'दाइदो (Daido)'च्या होशीझाकी कारखान्यात 'यावाताशिंदेन' स्टेशनपासून 'दाइदोचो' स्टेशनला आम्ही सर्व सहा भारतीय trainees रेल्वेने (लोकल) जात असू. वाटेत 'ओतागावा'ला गाडी बदलावी लागे. परत येताना तसेच. एकदा रात्री उशीरा होस्टेलकडे परत येताना गर्दीत आम्हाला ओतागावा गेलेले कळलेच नाहीं. स्टेशनची नावे वाचता येत नव्हतीच. मग थोड्या वेळाने कळले कीं आपण भलतीकडेच चाललोय. मग शेजारी बसलेल्या 'निहोनजिन'ला (जपानी माणसाला) विचारले की ओतागाव कधी येणार (ओतागावा एकी दोको देस्का?-जुजबी जपानी यायला लागले होते). तो ताडकन् उठला व आम्हाला घेऊन पुढच्या स्टेशनवर उतरला व आमच्या बरोबर ओतागावापर्यंत उलटा येऊन आम्हाला बरोबर गाडीत बसवून मग तो परत गेला. रात्रीचे ९ वाजले असावेत. तो एकटा व आम्ही सहा अनोळखी भारतीय. पण त्याला भीती वगैरे कांहींही वाटली नाहीं व चिडका भावही चेहेर्‍यावर नव्हता. तसाच एक अनुभव ओसाका स्टेशनवर आला. मी स्टेशनच्या एका बाजूला होतो व टूरिस्ट बस स्टेशनच्या दुसर्‍या बाजूला असावी. मी तो स्टॉप कुठे आहे असे एकाला विचारले तर त्याने मला ओसाकाचे प्रचंड स्टेशन आतून माझ्याबरोबर ओलांडून मला पलीकडे पोचवले. हिमेजीला अशीच एक तरूण मुलगी आम्ही वाट चुकल्यावर रात्री दहा वाजता फक्त "नान नो कुनी" (कुठल्या देशाचे) हा एकच प्रश्न विचारून आम्हा सहाजणांना न भीता हमरस्त्यापर्यंत पोचवायला आली होती! जपानी लोकांचे हे सौजन्य पाहिल्यावर दुसर्‍या महायुद्धात अनेक कुकर्में केल्याबद्दल इंडोनेशियात व सिंगापूर-मलेशियात कुप्रसिद्ध व अप्रिय असलेले जपानी ते हेच कां असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाहीं. जपानी हे असे सभ्य व मदत करायला तत्पर असेच मत आम्हा सर्वांचे झाले. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments
न
नितिनकरमरकर Mon, 03/22/2010 - 12:34 नवीन
सुशिरजी, माझे जपान मधिल सर्वच अनुभव अत्यंत चांगलेच आहेत. आणि तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे, तुम्ही जाकार्ताला रहात आहात हे वाचुन खुप बरे वाटले. तुम्हाला भेटायला आवडेल. 2niteen@in.com वर संपर्क साधावा ही विनंती. जगात दोन गोष्टींचा थांग लागणं कठीण आहे. एक म्हणजे या विश्वाचा पसारा आणि दुसरं माणसांचा मूर्खपणा. त्यातही पहिल्या गोष्टीचा कधीतरी थांग लागेल, अशी आशा आहे. - अल्बर्ट आइन्स्टाईन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 23 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 27 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 30 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा