💬 प्रतिसाद
ट
टारझन
Sat, 03/20/2010 - 07:01
नवीन
नावाप्रमाणेच चित्र गुप्त ठेवलेली दिसतात :)
- चित्रजप्त
- Log in or register to post comments
झ
झुळूक
Mon, 03/22/2010 - 09:30
नवीन
कधी संपणार प्रसव-कळा?
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 03/22/2010 - 16:27
नवीन
अहो, मिपावर आमचा हा चित्रे देण्याचा पहिलाच अनुभव, पहिलटरीण म्हणानात...
तर पुन्हा एकदा प्रयत्नः
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 03/22/2010 - 16:28
नवीन
http://www.flickr.com/photos/30722169@N00/?saved=1
- Log in or register to post comments
J
jaypal
Mon, 03/22/2010 - 17:23
नवीन
हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/22/2010 - 17:55
नवीन
झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा...
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments