Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)

च
चतुरंग
Mon, 03/17/2008 - 21:40
💬 10 प्रतिसाद

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४) ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6036 views

💬 प्रतिसाद (10)
न
नंदन Tue, 03/18/2008 - 04:30 नवीन
हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्‍या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/18/2008 - 04:38 नवीन
संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत. एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे! पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 05:13 नवीन
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!! जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते. वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!! रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल... ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते! पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 03/18/2008 - 13:57 नवीन
चतुरंगशेठ, भावानुवाद उत्तम चालू आहे.. खंड पाडू नका.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 04:26 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/19/2008 - 14:59 नवीन
चतुरंगशेठ, भावानुवाद उत्तम चालू आहे......!!!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 03/19/2008 - 15:48 नवीन
> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला, ऐवजी असे चालेल का? जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ... ("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 15:06 नवीन
आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते. मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला. आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/19/2008 - 14:49 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/19/2008 - 20:32 नवीन
चतुरंग, तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 57 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा