💬 प्रतिसाद
(81)
ज
जुना अभिजित
Tue, 03/18/2008 - 10:18
नवीन
:-))))))) खोजा मेरे खोजा
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 03/18/2008 - 09:24
नवीन
आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही.
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे.
ह.घ्या.
मनस्वी
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 09:29
नवीन
वासरात लंगडी गाय शहाणी. असेच ना!
(बैल) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
ज
जुना अभिजित
Tue, 03/18/2008 - 09:33
नवीन
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे
अहो अजून रुत्थिकला मणिरत्नम भेटलेला नाही. ते भेटूनसुद्धा जर रुत्थिकने मंदपणा कायम ठेवला तर मानलं.
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 03/18/2008 - 09:40
नवीन
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील!
मनस्वी
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 09:42
नवीन
अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर तोच मरेल!
अहो झेपायला पाहिजे ना!
(ज्योतिषी) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 03/18/2008 - 09:50
नवीन
नाचायचा प्रयत्न केलास तर पुढच्या जन्मी तू सरडा होशील.
मनस्वी
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 09:52
नवीन
मग आता कोण आहे तो? अस्वल का?
(भालू) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 03/18/2008 - 10:00
नवीन
तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे.
एकच ओळख
मनस्वी
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 07/08/2008 - 23:44
नवीन
मनस्वी से १००% सहमत ....किसने हमारे हृतिक को नाव ठेवणेकी गुस्ताखी की ? अर्रे ओ सांभा , ऊठा तो जरा बंदूक और लगा तो निसाना ये गुस्ताखी करने वाले पे .. आरे तुमको तो चू__ अभिषेक (बाप अमिताभ नसता तर दादर स्टेशन वर बिल्ला लाऊनच फिरला आसता ..) आणि ती भटकभवानी ऐश्वर्या नाही का दिसत ('हे आमचे वैयक्तिक मत... जगातले ९९.९९९९९९९% लोकांनीच काय पण ब्रम्हदेवानी जरी सांगितलं तरी बदलनार नाही.')
हमारे हृतिक के पास ईटालियन लूक्स है, बॉडी है, ऍक्शन है, अफलातुन डान्स स्किल है(जरा अभिशेक च्या "नाचरे मोरा " बरोबर कंपेअर करा)
बाकी त्या ऐश्वर्यामधे मला काही एक सूंदरता दिसलेली नाही (कत्रिना प्रियांका लाख पटीने बर्या) ती पिक्चरमधे फार बोर मारते राव .. आई शप्पथ... आपल्या ईथे बाहेरून गाजा-वाजा झाला की विचार न करता त्याकडे पळायची पारंपारिक प्रथा आहे... ऐश्वर्या कौतुक त्यातलाच एक भाग
बाकी त्या आख्ख्या बच्च्न कुटूंबाला पैशाचीच हाव.. तो मोठा ब आता फक्त हार्पिक च्या जाहिरातीत , ह्या प्रॉडक्ट ने तुमचे तयखाने साफ करा ..(मी यानेच करतो ) असे सांगायचा बाकी राहिलाय. त्यांच्या धर्मपत्नी चार फुटी राजकारन करून आपलीच रंगीत करून घेतात.. आणि ऊरलेल्या दोघांचा महीमा सांगायला महीना अपूरा पडेल
अवांतर : (ईथे बाकीचा चर्चा जास्त झाल्याने मुळ मुद्द अवांतर मधे का घेतला याची हुशार लोकांना कल्पना येईल)
कुणाचे काही मत असो. आपल्याला समिक्षण भयानक आवडले.... मला चित्रपटात आपला हृतिकच आवडला फक्त... बाकी बकवासच होता... ईतिहासपट बघावा तर ट्रॉय सारखा... आपल्याला तर बुआ हृतिक ब्रॅड च्या जोडीचा नक्कीच वाट्टो.. (ब्रॅड ने हृतिक सारख नाचून दाखवावे)
हृतिकप्रेमी आणि बच्चन शत्रु ) कु. ख
http://picasaweb.google.com/prashants.space
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 03/18/2008 - 10:01
नवीन
- Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या
Tue, 03/18/2008 - 10:45
नवीन
तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. एकच ओळख.
ते खरे पण सध्या अमिताभच अभिषेक बरोबर एकावर एक योजनेत ( under One plus one free scheme) मोफत येतो जिकडे तिकडे उदा. झुबझु, बंटी-बबली.
अभिषेकचा 'रन' चित्रपटातला बथ्थडपणा खासच विशेषत: 'जरा जरा' गाण्यातला. हृतिकला त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्थात दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल.
>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
- Log in or register to post comments
ज
जुना अभिजित
Tue, 03/18/2008 - 11:16
नवीन
दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल.
मै प्रेम की दिवानी हूं चित्रपटासाठी. आणि नायिकांमध्ये करिनाला एकटीला.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
- Log in or register to post comments
ए
एक
Tue, 03/18/2008 - 18:24
नवीन
हिट गेल्यावर अमिताभ महाराजांनी एक मोठ्ठा विनोद केला होता.
ते म्हणाले, "धूम २ चा खरा हिरो अभिषेक आहे. लोकं त्याला बघायला येत आहेत..."
आंधळी लोकं जात असतील. मी तर ऐशू ला बघायला गेलो होतो (बायको हृतिक ला). जो पर्यंत ऐशू अभिनयासाठी तोंड उघडत नाहीत तो पर्यंत बेश्ट दिसते..हृतिकची एंट्री तर आपल्याला पण जाम आवडली..असा फिटनेस ठेवणं आणि ग्रेसफुली नाचणं खायचं काम नाही..
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 03/19/2008 - 04:37
नवीन
असा फिटनेस ठेवणं हे न खायचं काम आहे..
असे म्हणायचे आहे का एक शेठ!
(दीडशहाणा) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 03/18/2008 - 12:01
नवीन
मै प्रेम की दिवानी हूं...
खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य :-)))
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))
असो,
बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार.....
"आई-वडिला॑ची कृपा"
हृतिकशेठबद्दल पण आपल॑ काही खास मत नाहीय्ये. नाच-बिच चा॑गला करतो, चा॑गला लवचिक आहे...पण प्रभुदेवा पण तसाच आहे की :-))
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 12:15
नवीन
चोख समीक्षा.
(न्हावी) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
क
कोलबेर
Tue, 03/18/2008 - 15:53
नवीन
लेख आवडला/ नाही आवडला हे आवर्जुन कळवणार्यांचे आणि सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार!
- आशुतोष कोलबेरकर
- Log in or register to post comments
श
शरुबाबा
Wed, 03/19/2008 - 06:49
नवीन
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ?
>(दुवा मिळेल का ).
- Log in or register to post comments
प
प्रसन्न
Wed, 03/19/2008 - 09:03
नवीन
मला हा चित्रपट आवड्ला, पण तुमच हे परिक्षणसुधा आपल्याला लै आवडल, बेस्ट आहे.
लगे रहो.......
- Log in or register to post comments
व
विवेकवि
Wed, 03/19/2008 - 09:10
नवीन
आता च्यामारी नाही ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर
तद माताय म्हना समजल का?
विवेक वि.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 03/19/2008 - 09:15
नवीन
तद माताय की तस्य माताय?
तद हे षष्ठीचे रूप वाटत नाही.
(शंकित) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 03/19/2008 - 15:50
नवीन
आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला..
किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा!
हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक.
मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको.
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Wed, 03/19/2008 - 18:07
नवीन
कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच ....
"'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'"
हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही....
च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो...
शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..."
हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे "
अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ...
मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार".
आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ...
बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ...
छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Wed, 03/19/2008 - 22:17
नवीन
ह ह पु वा झाली...
........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो)
सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे??
अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत.....
उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे....
२. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती)
३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस??
______________________
ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच....
______________________________
माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....
- Log in or register to post comments
व
विश्वजीत
Sat, 03/29/2008 - 20:27
नवीन
गाण्यात तो सगळ्यात पुढे बसलेला नाकातून सगळे विश्व दिसणारा अत्यंत सुस्वरूप कलाकार कोण आहे?
- Log in or register to post comments
ऐ
ऐश्वर्या राय
Sun, 04/06/2008 - 20:36
नवीन
तो बहुतेक नुक्कड या जुन्या सिरियलमध्ये होता.
-नको त्यांचे चेहरे लक्षात राहणारी
ऐश
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Sat, 03/29/2008 - 21:02
नवीन
मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) )
मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;)
सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 03/30/2008 - 08:24
नवीन
जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :)))))))
त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!!
जियो!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
ऐ
ऐश्वर्या राय
Sun, 04/06/2008 - 20:41
नवीन
मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी.
कंटाळलेली,
ऐश
- Log in or register to post comments
ब
बबलु
Tue, 07/08/2008 - 22:35
नवीन
जोधा अकबर चांगला सिनेमा आहे. अकबराचा थोडा उदो उदो आहे which is bad. पण in general या परिक्षणा इतका वाईट नक्किच नाहि.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2