💬 प्रतिसाद
म
मदनबाण
Tue, 03/16/2010 - 06:11
नवीन
मस्त... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Tue, 03/16/2010 - 06:15
नवीन
छान काम केलेत!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
- Log in or register to post comments
य
योगेश२४
Tue, 03/16/2010 - 06:25
नवीन
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!!
अशीच आपली मराठीची गुढी सातासमुद्रापार जाऊ द्यात.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/16/2010 - 06:25
नवीन
फस्क्लास!!!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Tue, 03/16/2010 - 06:35
नवीन
गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 03/16/2010 - 07:06
नवीन
सुरेखच रे..
मिपाच्या डाव्या रकान्यात आता तुझीच गुढी उभारली आहे! :)
आपला,
(कल्पक) तात्या.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/16/2010 - 07:10
नवीन
तात्या... अंमळ स्वर चुकला .... रे नाही ग पाहिजे... ;)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 03/16/2010 - 07:28
नवीन
अरेच्च्या! गंधार आहे होय! मला वाटलं रिखब..! :)
तात्या.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Tue, 03/16/2010 - 07:11
नवीन
मस्तच नववर्षाच्या तुम्हालाहि हार्दिक शुभेच्छा!!!!
चुचु
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 03/16/2010 - 07:44
नवीन
मस्त नेहा
हार्दिक शुभेच्छा.
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 03/16/2010 - 07:59
नवीन
लै भारी गं :) छोटेखाणी गुढी खुपंच सुंदर !
-
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Tue, 03/16/2010 - 10:15
नवीन
मस्तच आहे!! :) साधीसुधी काय? इतकी सुंदर गुढी आहे!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
श
शार्दुल
Tue, 03/16/2010 - 10:20
नवीन
धन्युज्!!!!!!!!!!!!!!!
नेहा
- Log in or register to post comments
च
चित्रा
Tue, 03/16/2010 - 11:46
नवीन
सुंदर, प्रसन्न वाटले गुढी आणि सजावट पाहून आज सकाळी सकाळी.
सर्व मिपाकरांना आणि तात्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे जावो.
- Log in or register to post comments