Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने

म
मुक्तसुनीत
Mon, 03/17/2008 - 17:04
💬 13 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4714 views

💬 प्रतिसाद (13)
व
व्यंकट Mon, 03/17/2008 - 18:53 नवीन
>>दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. बरोबर. आवडलेला सिनेमा, अवॉर्ड मिळाल्यावर पहिलेला. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 04:43 नवीन
पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. मला तरी या चित्रपटातील याच गोष्टी पाहायला आवडतील.... क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो. क्या बात है.. चिरगबद्दल उत्सुकता आहे! मुक्तराव, सुंदर परिक्षण... तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 06:33 नवीन
आवडले. चित्रपट पाहिन नक्की. स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 06:39 नवीन
स्पॉइलर अलर्ट दिलाय हे उत्तम केलेत, मिपा वरच्या नवीन चित्रपट परिक्षणांमधे ही प्रथा रुजली पाहिजे. यात्रींनी हा चांगला मुद्दा मांडला आहे! आपला, (सहमत) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 03/18/2008 - 06:39 नवीन
पिक्चर बघायला आवडेल. जॉनी गद्दारची आठवण झाली. मनस्वी
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू Tue, 03/18/2008 - 06:59 नवीन
चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो. एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.
बाप रे!! तुमची समीक्षा वाचून मी एक भयंकर सुंदर चित्रपट बघितला आणि याची मला जाणीवसुद्धा कशी झाली नाही, याचं आश्चर्य वाटतंय.. धम्मकलाडू
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 03/19/2008 - 01:08 नवीन
धम्मकलाडूंनी आपल्या व्यंगपूर्ण शैलीत चित्रपटाबद्दलचाआपला नकारात्मक अभिप्राय आणि माझ्या लिखाणामधे त्याना जाणवलेल्या भलामणीला एका वाक्यात टोला दिला आहे :-) मला इतकेच म्हणायचे आहे की हा चित्रपट "भयंकर" आणि "सुंदर" किंवा या दोन्हीचे मिश्रण यापैकी काही आहे असे मी सरसकट म्हण्टलेच नाही. चित्रपटाचे पदर माझ्या वकूबाप्रमाणे मी उलगडून दाखविले आहेत - त्याच्या त्रुटींसकट. धम्मकलाडूंच्या लिखाणातील लालित्य उल्लेखनीय आहे ; परंतु प्रतिवाद करण्यासारखा मुद्दा त्यानी मांडला नाही. :-)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 03/18/2008 - 07:10 नवीन
ऑस्कर मिळालाच कसा? हा खर तर संशोधनाचा विषय होऊ शकेल.. मला तरी हा चित्रपट अजिबात आवडला नाही..(कळला नाही अस म्हणायचे आहे का तुला केश्या?) असो.. (सपषट)केशवसुमार मुक्तीसुनीत(शेठ/ताई), आपण लिहिलेले परिक्षण मात्र आवडले. (सापेक्ष)केशवसुमार
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 03/19/2008 - 01:08 नवीन
आम्ही "शेठच" ; "ताई" नव्होत :-) तुमच्या परीक्षणाबद्दलच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 18:35 नवीन
पाहीनच. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 03/30/2008 - 17:03 नवीन
कालच डिव्हीडी वर पाहिला. चित्रपटामधे दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. तंतोतंत खरे आहे. मला मुव्ही आवडला पण त्यामानाने थोडा स्लो वाटला..कदाचित इतर इंग्रजी मुव्हीची तुलना होत असेल म्हणून. कारण मला ऑस्कर असलेले, अ मिलियन डॉलर बेबी आणि अ ब्युटीफुल लाईफ हे खूपच आवडले होते. असो परीक्षण खरेच छान केले आहे, पटण्यासारखे.....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 17:40 नवीन
कालच पाहिला वेगळा वाटला. जे घडतय ते कोणतीही कारणमिमांसा न दाखवता/कळाता घडतं हे थोडे कौतुकास्पद वाटले (जसे खर्‍या अयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टी घडतात. त्या ज्याच्याबरोबर घडतात त्याला त्या का घडताहेत हे माहित असेलच असे नाही) चिराग मृत्युचे प्रतीकच वाटला. त्याने मारलेल्या प्रत्येकाला आपण का मेलोय हे माहित तरी असेल का? असो. पण चित्रपट प्रचंड संथ वाटला. उत्तम चित्रण-लोकेशन्स!.. अतिशय परिणामकारक ध्वनीसंयोजन ! पण एकुण परिणाम करण्यापेक्षा घोळ घालणारा वाटला. एकुण ठिक वाटला. मात्र मला हा चित्रपट ऑस्कर देण्यालायक मात्र नक्की वाटला नाहि (अपवाद ध्वनीसंयोजन..फारच परिणामकारक ध्वनी वापरले आहेत... या श्रेणीत मिळाला आहे का ऑस्कर?तर मग योग्य आहे .. [पुन्हा वैयक्तिक मत]) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 03/31/2009 - 05:50 नवीन
सहमत, मागील आठवड्यात हे परिक्षण वाचले होते व चित्रपट मागवला पाहण्यासाठी कालच, पुर्ण चित्रपट पाहीला खरोखर खुप संथ वाटला पाहताना, पण चिराग ज्या दोन हत्या सुरवातीलाच करतो त्यामध्ये त्यांची क्रुरता अप्रतिम पध्दतीने दाखवली आहे, त्या शेरिफ ला मारताना चा शॉट बापरे ! Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा