Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

चाळ ही हदरून जाते

क — केशवसुमार, Mon, 03/17/2008 - 15:10

  • Log in or register to post comments
  • 8834 views


वाचनखूण लावा
| 8834 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
व्यंकट Mon, 03/17/2008 - 15:14 नवीन
मूळ गाण्याच्या चालीवर गाऊन बघितली. फक्कड झाली आहे. व्यंकट
  • Log in or register to post comments
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/17/2008 - 15:42 नवीन
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 03/17/2008 - 16:29 नवीन
फार मस्त ! चालीवर म्हणून पाहिली... मजा आली. गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले जबरा................................!!! क्या बात है !! हेच म्हणतो...क्या बात !!! --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 03/17/2008 - 15:56 नवीन
केशवा,नेहमीसारखेच जबरा बरं का! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/17/2008 - 16:26 नवीन
वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले हे तर भन्नाटच.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/17/2008 - 16:37 नवीन
मागे लागलायस चांगल्या गाण्यांच्या? राजा बढ्यांच्या रेखीव शब्दांनी आणि आशाताईंच्या कोजागिरी पौर्णिमेसारख्या सुरांनी शिंपलेले हे चांदणेही तुझ्या विडंबनातून सुटले नाही तर! मात्र विडंबनाचे 'चांदणे शिंपलं' आहेस फक्कड! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 03/17/2008 - 17:18 नवीन
मिळाली आहे एका कडून २०-२५ चांगल्या गाण्यांची...;) (सुपारीवाला)केशवसुमार..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 03/17/2008 - 17:20 नवीन
केशवसुमार, विडंबन आवडले. (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
K
killedaar Mon, 03/17/2008 - 17:37 नवीन
तात्या लै झकास हो..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 03/17/2008 - 17:37 नवीन
अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 03/17/2008 - 18:24 नवीन
अतिशय फक्कड विडंबन :).. ह ह पु वा (हेच म्हणनारा) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/17/2008 - 19:02 नवीन
केशवा, तुझ्या आजवरच्या सर्व विडंबनात सर्वात आवडलेले विडंबन.. - सर्किट ता. क. विदंबनांची सुपारी घेणे हा प्रकार अतिशय आवडला..
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 03/17/2008 - 19:08 नवीन
छान जमलंय विडंबन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 01:37 नवीन
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले क्या बात है. अप्रतिम. २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. वाट पाहातो.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 03/18/2008 - 07:15 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न Tue, 03/18/2008 - 07:20 नवीन
हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. बाकि विडंबन एकदम झकास
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 08:48 नवीन
केशवा, फोकलिच्या विडंबन बाकी दे धम्माल केले आहेस हो! :) बाय द वे, तुलाही तात्या म्हणतात हे माहीत नव्हते! ;) सु कां - २० - २५ विडंबने. मोठीच पार्टी आहे तर अम्हाला. हेच म्हणतो...! प्रसन्न - हे "चांदणे " किती भव्य असेल याचा विचार करतोय. मस्त! :) आपला, (चांदण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Tue, 03/18/2008 - 12:45 नवीन
ऑरकुट वरील "झेंडूची फुले परंपरा" ही कम्युनिटी जॉईन करण्याचे सादर आमंत्रण.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा