Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

पांढरा रस्सा

व
विजुभाऊ
Mon, 03/17/2008 - 13:56

  • Log in or register to post comments
  • 9766 views


वाचनखूण लावा
| 9766 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ध
धमाल मुलगा Mon, 03/17/2008 - 14:00 नवीन
स्वातीताई झि॑दाबाद. आणखी कोण देणार बॉ ???
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 03/17/2008 - 14:06 नवीन
मी अगोदरच दिली आहे. तुमच्या रेसिपीची मी वाट पाहात आहे.:))))))))))) http://www.misalpav.com/node/553
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 06:20 नवीन
स्वातीताई, मी काय रेसिपी देणार कप्पाळ? साधा चहा करताना मी फाफलतो. हे तुझ्यासारख॑ सुगरण होण्यासाठी आणि ते असून इतरा॑ना समजेल अस॑ लिहून काढता येण्यासाठी पुढचे ७ जन्म एखाद्या सिध्दहस्त लेखकाकडे (ज्याला नव-नवीन प्रकारचे पदार्थ हादडण्याची हौस असेल) 'महाराज' म्हणून काम करावे लागेल. म्हणजे पदार्थ जमतील आणि 'गुण नाही पण वाण लागला' (की उलट॑?) ह्या न्यायाने रेसिपी लिहिताही येतील. त्यामुळे सध्दयातरी तुला चॅले॑ज नाही :-) आपला, - स्वय॑पाकातला 'ढ' रा॑डेचा ध मा ल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 14:44 नवीन
धन्यवाद स्वाती ताइ तुमच्या साठी माझी एक रेसीपी शिळ्या पोळ्या १० , भाज्या ज्या असतील त्या( भाजी याचा अर्थ तयार भाजी.बटाटा /भोपळा/गवारी/ मटार/ तोण्डली/दोडका/पडवळ / फरसबी /शक्यतो कोरड्या रस्सा नसलेल्या भाज्या) तयार भज्या नसतील तर त्या तयार करुन घ्याव्या ,कांदा तिखट,थोडे बेसन पोळ्या अर्ध्या कापून घ्यावा. १ चमचा बेसन थोडे जाडसर भिजवावे. तेल तापवत ठेवावे. कच्चा कांदा बारीक कापुन भाजीत घालावा. अर्ध्या कापलेल्या पोळीचे द्रोण करावे त्यात भाजी भरुन समोशाची वरची कड बेसनाने बंद करावी. समोसा तळून् घ्यावा. मस्त कुर्कुरीत समोसे तयार होतात
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/18/2008 - 02:03 नवीन
मस्त आहे आयडिया.... विजुभाऊ..अशाच आणखी काही असतील तर येउद्यात.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 03/18/2008 - 06:44 नवीन
रेसिपी आवडली. मनस्वी
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/04/2008 - 13:14 नवीन
विजुभाऊ, चांगली आहे... उरलेल्या भाज्यांचा चांगला खमंग पदार्थ आहे.. नक्की करेन...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/17/2008 - 22:13 नवीन
पांढर्‍या रस्स्यापेक्षा तांबडा रस्सा अधिक आवडतो.. विजूभाऊचे सामोसेही छानच.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 03/18/2008 - 02:32 नवीन
आयडिया आवड्ली ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शैलेश दामले Fri, 04/04/2008 - 08:55 नवीन
त्याचा कोणीच विचार केला नाही
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 09:00 नवीन
अन् आम्हालाही सांगा! पाककृती पण सांगा. त्याची खासियत सांगा. कुठला काळा रस्सा प्रसिद्ध आहे ते सांगा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 31 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 43 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 45 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 47 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 51 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा