Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

दीऊ - पावसाळ्यातील भटकन्ती

M
Manish Mohile
गुरुवार, 03/11/2010 - 18:17

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5340 views

💬 प्रतिसाद
श
शुचि गुरुवार, 03/11/2010 - 18:29 नवीन
छायाचित्रे आवडली विशेषतः - खेकडा आणि चर्च. एकत्र मित्रांबरोबर (कुटुंबीयां समवेत) खरच मजा येते. *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
  • Log in or register to post comments
ब
बज्जु गुरुवार, 03/11/2010 - 18:41 नवीन
दररोज सुर्यास्त होत असला तरी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बघण्यात काही वेगळीच मजा असते. हे वाक्य एकदम पट्लं बुवा आपल्याला. इथे मला कोकणक्ड्यावरुन, रायगडाच्या टकमका वरुन बघितलेला सुर्यास्त आठवतो. बाकी दिऊच्या किल्ल्याला भेट दिलीत हे बर केलतं. गड्-किल्ले प्रेमी बज्जु
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/11/2010 - 19:08 नवीन
सर्वच फोटो मस्त आहेत... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा गुरुवार, 03/11/2010 - 19:09 नवीन
उत्तम छायाचित्रण......"राजे!"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/11/2010 - 19:43 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 03/11/2010 - 19:54 नवीन
एकदम मज्जाणी लाइफ...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/11/2010 - 22:10 नवीन
मोहक प्रकाशचित्रे. आवडली. (पर्यटक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 03/11/2010 - 23:44 नवीन
मस्त!!! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sat, 03/13/2010 - 08:52 नवीन
=D>
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 03/13/2010 - 10:41 नवीन
सुंदर :)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 03/13/2010 - 14:16 नवीन
फोटो आणि माहितीचे तुकडे दोन्ही मस्त
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 03/13/2010 - 14:25 नवीन
शाळेत दीव असा उच्चार शिकलो होतो. दीव आहे की दिऊ? दुसरे म्हणजे, ते बेट आहे असेदेखिल वाचले होते, असे वाटते. तिथे मुख्यभूमीपासून होडीशिवाय जाता येते काय? फोटो छानच. अजून थोडी माहिती असती तर चांगले झाले असते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा