Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

निसर्गाची किमया

ध
धनाधीश
Sun, 03/16/2008 - 16:55
💬 6 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4739 views

💬 प्रतिसाद (6)
प
प्राजु Sun, 03/16/2008 - 19:39 नवीन
पहिली तिन चित्रे सुंदर आहेत. खरंच असे डोळे.... कुठेही नसतील. शेवटचे चित्र पेंटीग वाटते आहे. तेही सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 03/16/2008 - 19:46 नवीन
खूपच छान आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/17/2008 - 22:05 नवीन
छायाचित्रे लै भारी आहेत, मजा आली! वरून दुसरं करकोच्याचं छायाचित्रं तर केवळ अप्रतिम... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 03/17/2008 - 22:10 नवीन
क्लास! बगळा तर फारच सुंदर. रावा थोडा धुसर वाटतो...
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Mon, 03/17/2008 - 22:11 नवीन
प्राजुताईंनी म्हंटल्या प्रमाणे शेवटचे चित्र हे पेंटींगच असावे पण कल्पना भन्नाट आहे. करकोच्याच्या चित्रात डेप्थ ऑफ फिल्ड काय मस्त वापरले आहे. तुम्ही काढली आहेत का ही चित्रे? एकदम प्रोफेशनल काढली आहेत!! .. पोपटाचे चित्र मात्र आणखी शार्प असायला हवे होते
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 03/26/2008 - 13:49 नवीन
सगळेच फोटो मस्त आहेत. वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. हे फोटो आपण स्वतः काढले असतील तर लेन्स, ऍपरचर, स्पीड आदी गोष्टींची माहिती दिलीत तर जास्त मजा येईल. नुसतेच नेत्रसुख मिळविण्यापेक्षा कलासुखही मिळाले तर ज्ञानात भर पडेल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा