Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

शाल्मली...

व
विमुक्त
Mon, 03/08/2010 - 06:18

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6739 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Mon, 03/08/2010 - 06:22 नवीन
वा.मस्त फोटो...शाल्मलीचे फुल पाहिले नव्हते...ते आज पहावयास मिळाले. :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 03/08/2010 - 08:10 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/08/2010 - 06:41 नवीन
सु रे ख...!
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 03/08/2010 - 08:39 नवीन
सुरेख!! अशीच पांगार्‍याची लाभडक फुले सुद्धा डोळ्याची पारणं फेडतात. जाता जाता: मराठी भाषा कधी कधी आपला शब्ददळीद्री पणा दाखवते. पांगार्‍याला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं किती समर्पक नाव आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 03/08/2010 - 13:21 नवीन
नावाइतकेच रूपही सुंदर आहे या फुलाचे. मीनल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/13/2014 - 11:36 नवीन
जाता जाता: मराठी भाषा कधी कधी आपला शब्ददळीद्री पणा दाखवते.
ओ विंजनेर काका. आपले भाषेचे अज्ञान भाषेच्या "दळभद्रीपणा" म्हणुन खपवू नका. पांगार्‍याला "अग्नीशिखा " असेही एक नाव आहे. या नावाची समर्पकता वेगळी सांगायला नको.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 03/08/2010 - 08:50 नवीन
खूप रसरशीत रंग आले आहेत. विशेषत: शेवटच्या फोटोत फुलाच्या मध्यभागचा पिवळा रंग म्हणजे मंद लावलेला दिव्यासारखा परिणाम देतो. हे चित्र क्रॉप करून पानांचा भाग काढून टाकून बघा. मला वाटतं आणखीन छान दिसेल. राजेश
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Mon, 03/08/2010 - 08:56 नवीन
मी ही इतक्या जवळुन नाही पाहिलीत ही फुले. छान आहेत.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Mon, 03/08/2010 - 08:58 नवीन
वर्णन छानच आहे! मात्र हा पांगारा वाटतो आहे. काटेसावर नाही. http://www.loksatta.com/old/daily/20090419/rvrt09.htm या दुव्यावरही पहावे. आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/08/2010 - 17:48 नवीन
आई गं!! सुरेख!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 03/08/2010 - 22:10 नवीन
विमुक्ताकडुन आणखी एक मुक्त मेजवानी :) मझा लुटतोय !!! (त्रुप्त होत असलेला) अर्धवटराव -रेडि टु थिंक
  • Log in or register to post comments
अ
अस्मी गुरुवार, 03/11/2010 - 12:10 नवीन
अय्या....या फुलाच नाव शाल्मली हे आत्ताच समजलं. फोटोज खूप भारी आहेत... :) - मधुमती
  • Log in or register to post comments
न
नितीनमहाजन गुरुवार, 03/11/2010 - 12:20 नवीन
विमुक्ताने दिलेल्या छब्या काटेसावर या झाडाच्या फुलांच्या आहेत. मलापण थोडी शंका होती म्हणून दोन दिवस काही प्रतिक्रिया दिली नाही. कालच एस. टी. ने अलिबागला जाताना कर्नाळ्याच्या जंगलात दोन्ही झाडे पाहिली व खात्री पटली. काटेसावराची फुले पूर्ण उमललेली असतात व जराशी फिक्कट लाल असतात. पारंगा किंवा पांगार्‍याची फुले अधिक गडद (Blood Red) व अर्धोन्मुल्लित असतात. ही थोडी टोकदारही असतात. सावर, पांगारा व पळस ही तीनही झाडे एकाच प्रजातीत येतात. पैकी सावर थंडी संपता संपता फुलते, पाठोपाठ पळस व त्यानंतर पांगारा. अजून पांगारा नीट फुललेला नाही. सावर फुलली म्हणजे थंडी संपली असे समजायला हरकत नाही. यावर्षी सावर खूप उशीरा फुलली. पळसाच्या फुलांवरून मोरोपंतांच्या कृष्णार्जुन युद्ध मधील एक चरण आठवला:
रक्त वर्ण नटला पळसाचा पार्थ सावध नसे पळ साचा
नितीन
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/12/2010 - 10:13 नवीन
मस्त! शेवटचा फोटू अप्रतीम! आम्हा फोटूवेड्या रसिकांना मेजवानीच आहे अगदी!! ;) राघव
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 03/14/2010 - 14:33 नवीन
मला मिपा वर काही फोटु लावायचे आहेत कसे लावु? "राजे!"
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Mon, 10/13/2014 - 11:03 नवीन
पांगारा / काटेसावरची रोपे पुण्यात कुठे मिळू शकतील का?
  • Log in or register to post comments
स
समिक्शा Mon, 10/13/2014 - 11:25 नवीन
अगदी नावाप्रमाणेच सुंदर...... फोटो पण सही...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा