जनातलं, मनातलं चित्रकळा - १ ॐ ॐकार Sun, 03/16/2008 - 06:32 💬 17 प्रतिसाद चित्रकळा - २ चित्रकळा - ३ Book traversal links for चित्रकळा - १ चित्रकळा - २ › वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments8798 views 💬 प्रतिसाद (17) प प्रमोद देव Sun, 03/16/2008 - 06:36 नवीन १) बटबटीत २)घरघर ४) कोरडा Log in or register to post comments ॐ ॐकार Sun, 03/16/2008 - 06:37 नवीन :) Log in or register to post comments प प्रमोद देव Sun, 03/16/2008 - 06:50 नवीन तर नाही? Log in or register to post comments स सहज Sun, 03/16/2008 - 06:52 नवीन १) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर Log in or register to post comments स सचिन Sun, 03/16/2008 - 07:20 नवीन बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज) Log in or register to post comments व विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 07:42 नवीन माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या. Log in or register to post comments न नंदन Sun, 03/16/2008 - 09:41 नवीन ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments स स्वाती राजेश Sun, 03/16/2008 - 20:07 नवीन १.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर Log in or register to post comments प प्राजु Sun, 03/16/2008 - 20:35 नवीन १. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments अ अनिकेत Sun, 03/16/2008 - 20:52 नवीन ४) कोहं? ५) थरथर ? Log in or register to post comments र राजमुद्रा Mon, 03/17/2008 - 05:56 नवीन १.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :) Log in or register to post comments ॐ ॐकार Mon, 03/17/2008 - 13:32 नवीन १) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र) Log in or register to post comments ल लिखाळ Mon, 03/17/2008 - 16:27 नवीन मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ. Log in or register to post comments स सचिन Mon, 03/17/2008 - 18:14 नवीन एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?) Log in or register to post comments प पिवळा डांबिस Tue, 03/18/2008 - 02:50 नवीन १. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस Log in or register to post comments च चतुरंग Tue, 03/18/2008 - 03:54 नवीन 'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग Log in or register to post comments आ आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 05:06 नवीन जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण Log in or register to post comments
प प्रमोद देव Sun, 03/16/2008 - 06:36 नवीन १) बटबटीत २)घरघर ४) कोरडा Log in or register to post comments
स सहज Sun, 03/16/2008 - 06:52 नवीन १) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर Log in or register to post comments
स सचिन Sun, 03/16/2008 - 07:20 नवीन बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज) Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 07:42 नवीन माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या. Log in or register to post comments
न नंदन Sun, 03/16/2008 - 09:41 नवीन ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
स स्वाती राजेश Sun, 03/16/2008 - 20:07 नवीन १.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर Log in or register to post comments
प प्राजु Sun, 03/16/2008 - 20:35 नवीन १. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments
र राजमुद्रा Mon, 03/17/2008 - 05:56 नवीन १.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :) Log in or register to post comments
ॐ ॐकार Mon, 03/17/2008 - 13:32 नवीन १) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र) Log in or register to post comments
ल लिखाळ Mon, 03/17/2008 - 16:27 नवीन मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ. Log in or register to post comments
स सचिन Mon, 03/17/2008 - 18:14 नवीन एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?) Log in or register to post comments
प पिवळा डांबिस Tue, 03/18/2008 - 02:50 नवीन १. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस Log in or register to post comments
च चतुरंग Tue, 03/18/2008 - 03:54 नवीन 'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग Log in or register to post comments
आ आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 05:06 नवीन जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण Log in or register to post comments
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी