Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चकाट्या पिटायला या!

प
पिवळा डांबिस
Sun, 03/16/2008 - 02:19
🗣 58 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23108 views

🗣 चर्चा (58)
व
विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 20:45 नवीन
:))))) तिच्या परवनगीनेच मी हे लिहिलय्...... "पुरुष स्वतंत्रपणाने निर्णय घेउ शकतात का?' या परिसंवादत भाग सुद्धा तिला विचारुनच घेतला होता. त्यात मी आणि मानसीबाईंचे येज्मान डॉ दाढे दोघे विभागुन दुसरे आलो होतो. त्यानी सुद्धा त्यांचे भाषाण घरुन पाठ करुन घेतले होते म्हनुन नंबर आला असेच सांगितले.शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात.( हे लिहीणाराने आयुश्यात कधी ट्रॅक्टर पाहीला नसावा) .कोणीतरी पुढचे चाक असतो कोणी मागचे. चालायचे........... ट्रॅक्टरचे एक चाक असणारा विजुभाऊ
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/31/2008 - 20:51 नवीन
त्यातही ट्रॅक्टरची पुढची चाके खालच्या बाजूने आतल्या बाजूला जरा तिरपी असतात, जास्ती लोड ओढताना नीट चालावीत म्हणून;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Tue, 04/01/2008 - 13:18 नवीन
शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात.( हे लिहीणाराने आयुश्यात कधी ट्रॅक्टर पाहीला नसावा) काय काय लिहितील हे लोक. पुढची चाके खालच्या बाजूने आतल्या बाजूला जरा तिरपी असतात, जास्ती लोड ओढताना नीट चालावीत म्हणून;)) तुम्हाला असे म्हाणायचे आहे काय की दोघांपैकी कोणीतरी एकटाच जास्त जोर लावत असतो. चालयचेच " बळी तो कान पिळी" (ही म्हण बळी देताना कान्पिळुन बळी द्यावा.अशा अर्थाने आहे का हो?)
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 04/01/2008 - 14:17 नवीन
अगदी तशाच अर्थाने असावी...माझ्या लग्नात नवर्‍याने त्याच्या बहीणीना माझाही कान पिळायला लावला होता.... शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात खरं आहे आला दिवस ढकलत रहातात रथासारखा अजुन काय....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 14:54 नवीन
बघ धमाल्या काहीतरी बोध घे यातुन कसला बोध घेऊ, डो॑बलाचा? आता सगळ॑ पक्क॑ झाल॑य. आता नाही म्हणालो तर आबा गा॑*वर लाथ घालून हाकलून देतील असो, आलीया भोगासी, असावे सादर...अ॑थरुनी चादर !!!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 16:27 नवीन
आलीया भोगासी, असावे सादर...अ॑थरुनी चादर !!!! आलीया भोगासी, असावे सादर। निवांत झोपावे, पांघरोनी चादर॥
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 07:02 नवीन
क्या बात है काका!!! एकदम फर्मास! पण झोपायला निवा॑तपणा मिळेल का? हा प्रश्न जरा त्रास देतोय.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 04/02/2008 - 07:24 नवीन
आलीया भोगासी, असावे सादर। पांघरोनि चादर, मनसोक्त घोरावे||
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा