Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

झणझणीत

स
सर्वसाक्षी
Mon, 03/01/2010 - 07:46

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4590 views

💬 प्रतिसाद
र
राजेश घासकडवी Mon, 03/01/2010 - 08:02 नवीन
निमित्ते रंगांची झणझणीत उधळण करण्याचा प्रयत्न खूप अभिनव आहे. रंगसंती छान आहे. चवींची निवड - तिखट आणि तुरट - रंगपंचमीला साजेशी आहे. दुसऱ्या फोटोमधली हिरवी मिरची तिच्यावरील प्रकाशाच्या वेगवेगळ्या छटांमुळे फार बहारदार दिसते आहे. शेवटच्या फोटोत रंगांच्या उधळणीचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे, तोही चांगला जमला आहे. असेच नवनवीन प्रयोग करत रहा व सादर करत रहा. राजेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/01/2010 - 08:21 नवीन
व्वा! चव आली एकदम! :) चित्रे जबराच! तात्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 03/01/2010 - 14:53 नवीन
तो आवळा किती वर्षांनी पाहीला. विसरलेच होते. मस्त!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/01/2010 - 15:45 नवीन
अय्या (स्लो मोषण मधे) आआआआवळाआआ ? :) कित्ती छाण नै ? - टवळा
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 03/01/2010 - 15:50 नवीन
=)) =)) =)) जाऊ द्या सोडा काय बोलणार??? =)) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 03/01/2010 - 14:59 नवीन
कल्पकता मस्त आहे., ह्या मिरच्या तिखट आहेत का? वेताळ
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 03/01/2010 - 17:07 नवीन
मस्त डोक्यालीटी.. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/01/2010 - 17:13 नवीन
जबरा फोटो !!! :) (ठेचा प्रेमी... ;) ) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 03/01/2010 - 17:26 नवीन
रंगसंगती मस्त!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/01/2010 - 18:11 नवीन
लाल आणि हिरवी मिरची एकदम झक्कास दिसते आहे! एकदम व्यावसायिक दर्जाचे फोटो आले आहेत, अगदी एखाद्या पोस्टरसाठी काढावेत असे! :) (लिंबू-मिर्ची लोणचेप्रेमी)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 03/01/2010 - 18:25 नवीन
फोटो टॉप! स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/01/2010 - 18:56 नवीन
हे सर्वसाक्षी तेच का ? जे कॅमेरा घेऊन असतात कायम ? हॅहॅहॅ .. तेच तेच ! क्रियेटिव्ह माणुस हो एकदम .. फार अपेक्षा आहेत आपल्याकडून ;) जबरा फोटूज आपलाच, फोटोबा फ्लिकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 59 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 11 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 15 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 19 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा