Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

राजगड... गुंजवणे दरवाज्याने

व
विमुक्त
Sun, 02/28/2010 - 14:39

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5506 views

💬 प्रतिसाद
J
jaypal Sun, 02/28/2010 - 14:50 नवीन
मित्रा फोटो आणि लि़खाण दोन्ही आवडल. असाच भटकत रहा हीच सदिच्छा Image removed. "प्रत्येकजण थोड्या जवाबदारीने वागला तर तीर्थक्षेत्रा प्रमाणे पवित्र असणारे गड-किल्ले तरी निदान स्वच्छ राहतील" १०,०००% सहमत *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/28/2010 - 14:53 नवीन
संजीवनी माची अप्रतिम : ) लेख मस्तच. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 02/28/2010 - 16:12 नवीन
बर्‍याच दिवसांनी राजगड चं दर्शन झाल्याचा आनंद झाला. संजीवनी माची वरून अगदी समोर रायगडाचे ही अप्रतिम दर्शन होते. फोटोतल्या वातावरणावरुन वाटतय की या दिवशी ही रायगड नक्की दिसला असेल. बाकी छाती वरल्या चढावरून कातळ ला बिलगत आणि घामाघूम होत गड चढण्याचा आनंद काही औरच. त्याची सर कशालाच नाही राव
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 02/28/2010 - 16:56 नवीन
मस्त रे ... नुकताच राजगडावर मुक्कामी जाऊन आलो .. ते हत्तीचं भोक आहे ना .. त्यात बसुन फोटो काढले होते ;) लै मजा आली :) काही णिवडक फोटू :) Image removed. हेच ते लांबुन दिसणारे राजगडाचे भोक .. आम्ही जाऊन आलोय तिथे :) Image removed. Image removed. धोक्याची सुचणा : राजगडावर जर मुक्कामी जाणार असाल , तर आपले कोटे उजाडण्याआधीच साफ करून घेणे. आमच्यातल्या एकाने अंमळ लेट केलं .. त्याच्यामगे माकडं लागली होती आणि त्याची चांगलीच पंचायत झाली. नंतर आम्ही हसुन हसुन लोटपोट झालो होतो. -(गिर्यारोहन प्रेमी) टारोबा ट्रेकर
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Wed, 03/03/2010 - 07:32 नवीन
छान फोटो. त्या भोकाला "नेढं" म्हणतात! - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/01/2010 - 00:30 नवीन
नेहमी प्रमाणेच मस्त लेख आणि सुंदर फोटो... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 03/01/2010 - 01:29 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 03/01/2010 - 02:44 नवीन
अप्रतिम प्रकशचित्र आणि तितकच जोरदार लिखाण. संजीवनी माची मस्तच दिसतेय. @टारु तुझा तो राजगडाचे भोक आणि माचीचा फोटो पण लै भारी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/01/2010 - 03:02 नवीन
तुझी भटकंती पाहिली की, मन सुखावतं. वाटच बघत असते तुझ्या भटकंतीच्या वृतांताची आणि फोटोची. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/01/2010 - 03:05 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर भटकंती, सुंदर फोटो..! :) शिवरायांना आणि त्यांच्या राजगडाला मानाचा मुजरा! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बज्जु Wed, 03/03/2010 - 05:30 नवीन
;;) फोटो आणि लिखाण दोन्ही सुरेख ;;) गडप्रेमी बज्जु :H
  • Log in or register to post comments
M
Manish Mohile Wed, 03/03/2010 - 05:30 नवीन
विमुक्त, छायाचित्रे आणि वर्णन नेहमीप्रमाणेच अफलातून. ह्या लेखाने तर जुन्या स्म्रुती चाळवल्या. आम्ही तिघा मित्रान्नी पावसाळ्यात राज्गडचा ट्रेक केला होता. लेख वाचून आणि छायाचित्रे पाहून पुनर्भेटीचा आनन्द मिळाला. त्याबद्दल आभार. राजगड बघितला की महाराजान्चे सर्वव्यापी मोठेपण अधिक प्रकर्षाने प्रतीत होते. त्या गडाच्या स्थानावरून, बान्धणीवरून त्यान्ची दूरद्रुष्टी लक्षात येते. रायगडाआधी जवळ जवळ २५ वर्षे स्वराज्याची राजधानी होता ते स्वाभाविकच होते असे गड बघून वाटते. असेच आम्हाला सह्याद्रीचे आणि महाराज्यान्च्या दुर्गान्चे दर्शन घडवत राहा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/03/2010 - 07:10 नवीन
विमुक्ता, डोळे तृप्त केलेस.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Wed, 03/03/2010 - 07:34 नवीन
छायाचित्रे फारच सुंदर आली आहेत! एरवी धुरामुळे फार खराब फोटो येतात. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा