Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विडंबन-गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे.

अ — अविनाश ओगले, Fri, 03/14/2008 - 17:41

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3465 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Fri, 03/14/2008 - 19:16 नवीन
जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे छान. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 03/15/2008 - 06:23 नवीन
बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जबरा... बाकी बरेच दिवस दिसला नाही तुम्ही.जोरदार कमबॅक झालं बॉ जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे काय आमाला जमायचं नाय... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sat, 03/15/2008 - 06:33 नवीन
अविनाश ओगले - मद्य = शून्यभोपळा :) कविता अगदी हृदयापासून आली आहे... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/15/2008 - 07:21 नवीन
तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. वा वा! या ओळी मस्त बरं का ओगलेशेठ... आपला, (ऑन द रॉक्स्वाला) तात्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 51 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 57 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा