💬 प्रतिसाद
श
शेखर
Tue, 02/23/2010 - 20:51
नवीन
जरा फोटो मोठे करा ना ... बघायला मजा येईल
- Log in or register to post comments
प
प्रभो
Tue, 02/23/2010 - 22:29
नवीन
फोटो मोठे करा...मग प्रतिक्रिया.. :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
- Log in or register to post comments
व
विनायक रानडे
Wed, 02/24/2010 - 04:10
नवीन
तुमची छानच, वाचकाची आवड तुमच्या आनंदाला त्यांच्या संगणकात सहज साठवण्याची. जरा समजून घ्या. लोकल / बस मध्ये सरकून घ्या सारखे. चित्रातील वस्तूंची क्षितीज रेषा समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. वस्तू तोल (कुणाचा) गेल्या सारखी दिसू नये. तोल जाण्यात वेगळाच आनंद वेगळ्याच क्षणी असतो. माफ करा!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 02/24/2010 - 04:27
नवीन
फोटु मोठे करा...
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Wed, 02/24/2010 - 05:27
नवीन
लय झ्याक.. पन वरल्या भावकीनं सांगितल्यापरमानं आमचा पन सबुद राखा.. फोटु वाईच मोटे कराच...
येवा कोकन आपलाच अस्सा!!
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
- Log in or register to post comments
ढ
ढ
Wed, 02/24/2010 - 06:20
नवीन
छान फोटो. (मोठे करण्याच्या मागणीला अनुमोदन.)
असे बघायला आवडतील सर्व फोटो.
- Log in or register to post comments
क
कपिल रावल
Wed, 02/24/2010 - 08:32
नवीन
फोटो कसे मोठे करु? अजुन टेक्स्ट टाकायचे आहे
- Log in or register to post comments