💬 प्रतिसाद
प
प्राजु
Mon, 02/22/2010 - 17:58
नवीन
क्लास!!!
जबरदस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 02/22/2010 - 18:42
नवीन
त्या एका पक्षानी तर मस्त पोझच दिलीये.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 02/22/2010 - 20:46
नवीन
फोटो बाकी छाण आलेत हो ...
पण ते मर्सिडिझ च्या विंडशिल्ड वर कावळा पिचकावा तशी ते नावं वारंवार मधे आल्याने त्यांची क्वालिटी किंचित खाली आलिये ! जमल्यास नावं कुठेशी कोपर्यात टाकत चला ;) अर्थात .. वैयक्तिक सल्ला ;)
- (फोटूप्रेमी) फोटोबा शॉपर
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Tue, 02/23/2010 - 00:25
नवीन
(पर्यटक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 02/23/2010 - 00:41
नवीन
सर्व फोटो सुंदर आहेत्,पण पाण्यात झाडाचे प्रतिबिंब असलेला फोटो सर्वात जास्त आवडला... :)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
- Log in or register to post comments
व
विमुक्त
Tue, 02/23/2010 - 05:32
नवीन
सुंदर!!!...
पण नाव जरा कोपर्यात टाका, नाव मधे आल्यामुळे फोटोंची मजा जरा कमी झाली...
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Tue, 02/23/2010 - 07:29
नवीन
मस्त आहेत सगळे फोटु :)
- Log in or register to post comments
प
प्र्दीप प्त्की
Tue, 02/23/2010 - 07:56
नवीन
ल ई भारी
सग्ळ्या फ्रेम्स सुन्द्र
प्र दी प
- Log in or register to post comments
स
सुप्रिया
Tue, 02/23/2010 - 09:08
नवीन
पुढच्या ट्रीपचे फोटो नक्की टाका.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 02/23/2010 - 09:16
नवीन
अप्रतिम ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 02/23/2010 - 09:16
नवीन
अप्रतिम ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
ग
गणपा
Tue, 02/23/2010 - 11:53
नवीन
सुंदर प्रकाशचित्रे.
टारु आणि विमुक्ताने दिलेला सल्ला योग्य वाटतोय, बघा जमल तर :)
- Log in or register to post comments
ग
गुपचुप
Tue, 02/23/2010 - 12:48
नवीन
अप्रतिम !
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Tue, 02/23/2010 - 12:56
नवीन
फोटो छान आहेत...
binarybandya™
- Log in or register to post comments
स
संग्राम
Tue, 02/23/2010 - 16:26
नवीन
छान फोटो आहेत ....
- Log in or register to post comments
व
विनायक रानडे
Wed, 02/24/2010 - 04:32
नवीन
बध्धा सारो छे, तारो छे. पर टेढो नथी. कदाचित शब्द चुकले असतील पण भावनाको समझो.
- Log in or register to post comments
C
chintamani1969
गुरुवार, 02/25/2010 - 13:51
नवीन
फारच छान माहितीने ज्ञानात भर घातली
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/25/2010 - 16:27
नवीन
लै भारी!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments