Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

फुले आणि फुलपाखरे

M
Manish Mohile
Wed, 02/17/2010 - 18:08

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6916 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Wed, 02/17/2010 - 18:12 नवीन
व्वा...काय झकास फोटो आहेत. :) शेवटुन दुसरा फोटु फार आवडला. कृपया कॅमेराचे नाव लिहीत जा,,,कधी नविन कॅमेरा घ्यायचा इचार झाला तर त्यावेळी अशा नावांचा उपयोग होऊ शकेल. :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 02/17/2010 - 18:31 नवीन
आपल्याला ते काळंभोर फुल्पाखरू अवडलं ....... अन केशरी ही अन फुलंही ...... हा हा!!! सगळेच फोटो एकसे एक. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 02/19/2010 - 23:24 नवीन
विशेषत: पहिल्या चार चित्रांमध्ये - आवडले. शेवटून दुसरा फोटो खूप आवडला. अतिशय रेखीव आला आहे. त्याची अंधुक पार्श्वभूमी मोनेच्या वॉटर लीलीज ची आठवण देऊन गेली. http://en.wikipedia.org/wiki/File:Monet_-_Nen%C3%BAfares.jpg http://en.wikipedia.org/wiki/File:Nympheas_71293_3.jpg जर पार्श्वभूमी जास्त असलेले फोटो काढलेत तर ते पहायला आवडतील. एक छोटी सूचना: फुलांमधनं आपल्याला डोळ्यांना दिसतो त्यापेक्षा अधिक प्रकाश (यु.व्ही. बहुतेक) येतो असं माझ्या फोटोग्राफर मित्राने सांगितलं होतं. त्यामुळे ती जास्त भगभगीत (ओव्हरएक्स्पोज्ड) दिसतात. तसं शेवटच्या काही चित्रांतून जाणवलं. कमी एक्स्पोजर वापरलं तर रंग जास्त सखोल येतील.
  • Log in or register to post comments
M
Manish Mohile Sat, 02/20/2010 - 06:49 नवीन
प्रिय राजेश, सूचनेबद्दल आभार. पुढील छायचित्रान्च्या वेळी अवश्य तुमच्या सूचना अमलात आणण्याचा प्रयत्न करीन. पुढच्या एक दोन दिवसात काही निसर्ग चित्रे (अधिक पार्श्वभूमीसहीत) प्रकाशित करीन म्हणतो. प्रिय सुनील, मलाव तलाव अहमदाबाद येथे आहे. प्रिय मदन बाण , माझा camera - Canon 10 megapixel 6x optical zoom, 24x digital zoom. अजून जास्त चान्गल्या configuration चा घ्यायची ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sat, 02/20/2010 - 03:33 नवीन
मस्त आलेत फोटो.:)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 02/20/2010 - 06:24 नवीन
सगळेच फोटो आवडले. हा मलाव तलाव नक्की कोठे आहे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे Sun, 02/21/2010 - 17:26 नवीन
फारच छान. अती रेखीव आले आहे. रंग बरोबर आहेत. फुलांची छायाचित्रे अशी मॅक्रो पध्दतीचीच असावी. तुमचा कॅमेरा ऍन्गल योग्य आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 14 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 28 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 30 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 34 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा