Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

ओरेगनचा समुद्र किनारा

A
amitbapat
Wed, 02/17/2010 - 07:01

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4955 views

💬 प्रतिसाद
M
Manish Mohile Wed, 02/17/2010 - 07:11 नवीन
सुरेख छायचित्र.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 02/17/2010 - 07:42 नवीन
इतक्या नीळ्या रंगांच्या छटा मी फक्त प्रोफेशनल फोटोत पाहील्या होत्या. अमित फोटोबरोबर प्रवास/(किनारा) वर्णन टाकलं असतं तर बरं झालं असतं. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/17/2010 - 07:59 नवीन
वा! सुरेखच दिसतोय समुद्रकिनारा! साला, आपण पण एकदा केव्हातरी आवडत्या स्त्रीसोबत अवश्य जाणार या किनार्‍यावर फिरायला! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 02/17/2010 - 11:37 नवीन
एकद प्रोफेशनल फोटो वाटतोय. डेस्कटॉप वर लावण्याचा मोह होतोय.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/17/2010 - 12:24 नवीन
मस्त फोटो... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 02/17/2010 - 12:46 नवीन
छान आहे फोटो, खूप आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 02/17/2010 - 20:54 नवीन
फोटो मस्तच --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 02/17/2010 - 21:57 नवीन
व्वा ! मन पाणावले ! पण आपल्याला तर बॉ मायामी बिच वर जायचंय :)
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Sun, 02/21/2010 - 18:57 नवीन
मस्त छायाचित्र !अप्रतिम !
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 02/21/2010 - 19:48 नवीन
वा , मस्त फोटो जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 02/22/2010 - 00:03 नवीन
गहिरी निळाई, पांढऱ्याशुभ्र लाटा, आत लांब गेलेले विक्षिप्त दगड आणि कोंदणासाठी आलेली झाडाची फांदी... ढगांनी क्षितिज झाकून टाकल्यामुळे आकाशच खाली उतरून समुद्र झालंय असं वाटतं. चित्र नयनरम्य व बोलकं आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 50 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा