💬 प्रतिसाद
श
शुचि
Mon, 02/15/2010 - 18:34
नवीन
मस्त फोटो आहेत.
मला गोगलगाईचा शंख आवडला :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
- Log in or register to post comments
M
Manish Mohile
Mon, 02/15/2010 - 19:09
नवीन
आभार.
- Log in or register to post comments
आ
आशु३५
Sat, 02/27/2010 - 08:05
नवीन
मनिष,
तुमचे हरिहरेश्वर्चे फोटॉ आवड्ले,खुपच छान आहेत, त्या ऐम्तिडिसि चे रेस्त हौस बूक कसे व कोथुन करयचे जरा सान्गाल का?
- Log in or register to post comments
आ
आशु३५
Sat, 02/27/2010 - 08:06
नवीन
मनिष,
तुमचे हरिहरेश्वर्चे फोटॉ आवड्ले,खुपच छान आहेत, त्या ऐम्तिडिसि चे रेस्त हौस बूक कसे व कोथुन करयचे जरा सान्गाल का?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 02/27/2010 - 10:31
नवीन
मला खेड्यामधले घर कौलारू आवडला. कमळं आणि पानांचा पण चांगला आहे.
एक गोष्ट मी नोटीस केली. तुमचा शेवटचा फोटो अतिशय स्वच्छ (हाय कॉंट्रास्ट) आलेला आहे, पण शेवटून दुसरा मात्र काहीसा भगभगीत आलाय. असा फरक आणखीन काही फोटोत हलक्या प्रमाणावर जाणवला. बहुधा ते दोन्ही एकाच वेळी काढले असावेत. मला संशय असा आहे की कॅमेरा सूर्याच्या दिशेने असताना थोडा स्ट्रे लाइट ब्लीड होतोय. लेन्ससाठी सूर्यप्रकाश कमी करणारं लेन्स हूड मिळतं त्याचा कदाचित फायदा होऊ शकेल. आधी अर्थातच छत्री सकट व छत्रीशिवाय फोटो काढून पाहा.
- Log in or register to post comments
M
Manish Mohile
Fri, 03/05/2010 - 06:09
नवीन
प्रिय आशु,
एमटीडीसी ची वेबसाइट आहे. त्यावर नोन्दणी करून त्यान्च्या वेगवेगळ्या जागच्या रिसॉर्ट् चे बुकीन्ग करता येते.
प्रिय राजेश,
तुमच्या फोटोन्वरच्या प्रतिक्रिया कायम अभ्यासपूर्ण निरीक्षणाअन्ती असतात. आभार.
तुम्ही निरीक्षण केल्याप्रमाणे, शेवटचे दोन्ही फोटो एकापाठोपाठ काढलेले आहेत. जो भगभगीत दिसतो आहे तो ऊन्हात उभा राहून काढलेला आहे तर दुसरा ज्यात प्रकाश बरोबर आला आहे तो झादाच्या सावलीत उभा राहून काढला आहे.
- Log in or register to post comments