Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

श्रीवर्धन हरिहरेश्वर

M
Manish Mohile
Mon, 02/15/2010 - 18:29

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4232 views

💬 प्रतिसाद
श
शुचि Mon, 02/15/2010 - 18:34 नवीन
मस्त फोटो आहेत. मला गोगलगाईचा शंख आवडला :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
M
Manish Mohile Mon, 02/15/2010 - 19:09 नवीन
आभार.
  • Log in or register to post comments
आ
आशु३५ Sat, 02/27/2010 - 08:05 नवीन
मनिष, तुमचे हरिहरेश्वर्चे फोटॉ आवड्ले,खुपच छान आहेत, त्या ऐम्तिडिसि चे रेस्त हौस बूक कसे व कोथुन करयचे जरा सान्गाल का?
  • Log in or register to post comments
आ
आशु३५ Sat, 02/27/2010 - 08:06 नवीन
मनिष, तुमचे हरिहरेश्वर्चे फोटॉ आवड्ले,खुपच छान आहेत, त्या ऐम्तिडिसि चे रेस्त हौस बूक कसे व कोथुन करयचे जरा सान्गाल का?
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 02/27/2010 - 10:31 नवीन
मला खेड्यामधले घर कौलारू आवडला. कमळं आणि पानांचा पण चांगला आहे. एक गोष्ट मी नोटीस केली. तुमचा शेवटचा फोटो अतिशय स्वच्छ (हाय कॉंट्रास्ट) आलेला आहे, पण शेवटून दुसरा मात्र काहीसा भगभगीत आलाय. असा फरक आणखीन काही फोटोत हलक्या प्रमाणावर जाणवला. बहुधा ते दोन्ही एकाच वेळी काढले असावेत. मला संशय असा आहे की कॅमेरा सूर्याच्या दिशेने असताना थोडा स्ट्रे लाइट ब्लीड होतोय. लेन्ससाठी सूर्यप्रकाश कमी करणारं लेन्स हूड मिळतं त्याचा कदाचित फायदा होऊ शकेल. आधी अर्थातच छत्री सकट व छत्रीशिवाय फोटो काढून पाहा.
  • Log in or register to post comments
M
Manish Mohile Fri, 03/05/2010 - 06:09 नवीन
प्रिय आशु, एमटीडीसी ची वेबसाइट आहे. त्यावर नोन्दणी करून त्यान्च्या वेगवेगळ्या जागच्या रिसॉर्ट् चे बुकीन्ग करता येते. प्रिय राजेश, तुमच्या फोटोन्वरच्या प्रतिक्रिया कायम अभ्यासपूर्ण निरीक्षणाअन्ती असतात. आभार. तुम्ही निरीक्षण केल्याप्रमाणे, शेवटचे दोन्ही फोटो एकापाठोपाठ काढलेले आहेत. जो भगभगीत दिसतो आहे तो ऊन्हात उभा राहून काढलेला आहे तर दुसरा ज्यात प्रकाश बरोबर आला आहे तो झादाच्या सावलीत उभा राहून काढला आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा