Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-१

स
सुनिल डोईफोडे
गुरुवार, 03/13/2008 - 10:33
💬 11 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9010 views

💬 प्रतिसाद (11)
स
स्वाती राजेश गुरुवार, 03/13/2008 - 12:03 नवीन
सुरवात मस्त झाली आहे. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... ही गोष्ट बहूतेक ठिकाणी सारखीच असते... पण आमच्या कडे उलट आहे. माझा नवरा पुढे पुढे असतो कारण्......कुठे सेल लागला आहे हे पाहण्यासाठी... तो रस्ता टाळण्यासाठी....तो रस्ता टाळत माझ्याबरोबर सगळीकडे येतो...आहे नां गंमत? पहिला भाग मस्तच!!!!!!!!!! पुढील भागाच्या प्रति़क्षेत.....
  • Log in or register to post comments
त
तात्या विन्चू गुरुवार, 03/13/2008 - 12:19 नवीन
तिची मानसीकता ओळखण्याच्या आधी तिनेच माझी मानसीकता ओळखली होती. याच साठी दर वेळेस नव्या युक्त्या तयार असायला हव्यात. :) मार्केटिंग पेक्शा शॉपींग हा शब्द जास्त चपखल वाटतो....किन्वा आपला 'खरेदी' ही चालेल. आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 03/13/2008 - 14:24 नवीन
नव-यासोबत मार्केटिंगला जाणं म्हणजे एक दु:खद अनुभव असतो... मी:अरे हा ड्रेस कसा वाटतोय? तो:ठिक आहे.पण जरा लहान साईज वाटत आहे ना ह्याचा?तुला होईल का? मी डाय टिंग करण्याचा दृढ निश्चय करते ते तेव्हाच! मी:बर. मग हा कसा आहे? तो:रंग जरा डार्क आहे.तु जराशी , नाही म्हणजे अगदी जराशीच ग ,गोरी असतीस तर छान खुलला असता तो . तु जरासा लाईट कलर पहा ना. मी `फेअर नेस क्रिम ` शॉपींग यादीत लिहिते ते तेव्हाच! त्याला तसं कमीच कळत ,विशेषतः कपड्यातलं ,अस माझ ठाम मत आहे . पण मला मख्यतः बघणारा तो आणि पैसे पुरवणाराही तोच. मग काय .झक्कत कन्सल्ट करावे लागते.लाजेकजेस्तोवर विचारलेले बरे! मी इकडून तिकडे मला `सुटेबल` असा ड्रेस बघत फिरत राह्ते . आणि मी हा ड्रेस? की तो ? विचारत राहते. तो ही फिरतो राहतो इकडून तिकडे. मग ---- मी मुद्दामच डार्क लाल ,हिरव्या ,पिवळ्या रंगाचा ड्रेस दाखवते. मी:हा बरा आहे नै का? तो: हो हो हो.छानच आहे .तो फक्त तुलाच मस्त दिसेल्.घेच हा. टॉप आहे .एकदम क्लासीक. चला !!!! मनासारखा मिळाला एकदाचा! झाल ?का? जाऊया का? पैसे देऊन टाकतो आता? मी समजते की माझा नवरा पुरा पकला आहे. काढता पाय घेतलेला बरा. पुन्हा एकटीच शॉपींगला यायचा ठरवून टाकते ते तेव्हाच.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पा Sun, 03/10/2013 - 06:42 नवीन
क्षणभरासाठी वाटलं की आमच्या सौ नी लिहीली ही प्रतिक्रीया...
  • Log in or register to post comments
स
सुनिल डोईफोडे Tue, 04/01/2008 - 08:38 नवीन
वाचकांचा पुरेपुर सहभाग आणि आपले अनूभव शेअर केल्यामुळे आनंद वाटला. ! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 10:42 नवीन
माझी बायको खरेदी मध्ये मला माझे मत विचारते आणि नेमकी माझ्या मताविरद्ध खरेदी करते. सुरुवातीला मला ह्या सर्वाचा खूप त्रास व्हायचा. जर विचारात घ्यायचेच नव्हते, तर माझे मत विचारलेच कशा करता, असा मी (मनातल्या मनात त्रागा करायचो) पण आता निर्ढावलो आहे. खरेदी लवकर उरकण्यासाठी आपले मत देणे गरजेचे आहे हे जाणून मत प्रदर्शन करतो आणि दुकानातील इतर 'माल' बघत बसतो. खरेदी लवकर आटपते.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 03/10/2013 - 02:48 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 03/10/2013 - 03:26 नवीन
मला वाटलं "मार्केटिंग"विषयी काहीतरी लिहिलंय. पण उघडून पाहतो तो "शॉपिंग" विषयी लिहिलेलं दिसलं.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 03/10/2013 - 04:35 नवीन
मलापन वाटलं की "विकण्या"विषयी लिहिलं असावं, पण हे तर "खरेदी"विषयी आहे. त्याशिवाय ते "शिलण्याचं यंत्र" ऐवजी "सोलण्याचं यंत्र" बरं वाटलं असतं. भाषेची सरमिसळ वगैरे ठीक आहे, पण हिंदी ने मराठीवर केलेला असा बलात्कार बघवत नाही हो! :(
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 03/10/2013 - 14:53 नवीन
धागा मार्केटिंगसाठीच काढलेला आहे. फकस्त, त्यांच्या ब्लॉगाचं मार्केटिंग आहे, पुढील भाग तिथे उपलब्ध होईल असे म्हटलेले दिसले. आपल्या इर्रेझिस्टिबल लेखनशैलीमुळे पाईड पायपरच्या मागे पळत जाणार्‍या उंदरांप्रमाणे मिपावरून ब्लॉगच्या दिशेने ओघ सुरू होणार हे नक्की, हा सेल्समॅन कॉण्फिडन्स, अन अफलातून मारकेटिंग स्किल्स यांचे हृद्य मिश्रण आहे..
... क्रमश:... पुढील भाग http://marathionlinenovel.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध
पाहिलंत? बॉटम लाईन म्हणतात ती हीच.
  • Log in or register to post comments
य
यशोधन वाळिंबे Sun, 03/10/2013 - 18:39 नवीन
@ सुनिल डोईफोडे, हा लेख तुमचा जरी असला तरी आत्तापर्यंत पाच-पन्नास इतर ब्लॉग्स वर वाचला आहे, फेसबुक पेजेस ची ही तीच आकडेवारी..!! तुम्ही गुगल कडे कम्प्लेंट का नाही करत याचेच आश्चर्य वाटते. असो तुमच्या शुन्य आणी इतर कादंबरया देखील वाचल्या सर्वच सरस होत्या पण परदेशी नावे मात्र खटकली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 9 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 22 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 25 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 28 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा