अश्रु ....
💬 प्रतिसाद
स
स्वाती राजेश
गुरुवार, 03/13/2008 - 12:16
नवीन
कवितेच्या ओळी खासच आहेत.
विषेश करून या....
तु गेल्यावर वाटलं सर्व संपलं
स्वत:लाही संपवून टाकावं
पण विचार केला प्रेम अमर असतं मी का त्याला संपवावं
म्हणूनच की काय आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे
- Log in or register to post comments