Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

एक दिवस भटकंतीचा: स्मरणरंजन

प
प्रचेतस
Sat, 02/06/2010 - 05:23

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5430 views

💬 प्रतिसाद
श
शुचि Sat, 02/06/2010 - 06:58 नवीन
पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे , उन्हेरे वैगेरे तपशीलवार नावे ऐकताना कानाला खूप गोड वाटली. छायाचित्रं - एकल्या उभ्या झाडाचं खूप गोड. प्रवासवर्णन मस्त. गणपतीच दर्शन झल असत तर बरं झालं असतं अस राहून राहून वाटत राहीलं. परवानगी नसेल कदाचित छायाचित्र काढायची. ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 02/06/2010 - 07:35 नवीन
अप्रतिम फोटो. अजून थोडी माहिती चालली असती! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Sat, 02/06/2010 - 08:45 नवीन
सुंदर फोटो...
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 02/06/2010 - 16:02 नवीन
दुसरा आवडला. तिथे रानात आपण स्वःतच उभ आहे अस वाटल. मीनल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/13/2010 - 07:45 नवीन
सुरेख... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/13/2010 - 08:18 नवीन
छान..
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 06/07/2016 - 14:27 नवीन
अफाटच
  • Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६ Tue, 06/07/2016 - 16:28 नवीन
एका दिवसात भटकून येण्यासारखी पुण्याजवळ भरपूर ठिकाणे आहेत. त्यातले हे एक ठिकाण ताम्हिणी घाट. कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. फोटो छान आलेत.
  • Log in or register to post comments
म
महामाया Wed, 06/08/2016 - 15:15 नवीन
फोटो देखील अप्रतिम...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/08/2016 - 15:18 नवीन
अहो हे काय वाचता? खूप जुनं आहे हो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 59 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 11 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 15 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 19 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा