Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

प्लस-व्हॅली...

व
विमुक्त
Fri, 02/05/2010 - 07:12

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6183 views

💬 प्रतिसाद
स
सहज Fri, 02/05/2010 - 07:21 नवीन
नितळ मनातून आलेला अतिशय पारदर्शी लेख. निसर्गाच्या सानिध्यात राहून तू खरचं एक मुक्त जीव झाला आहेस. तुला लवकरच भेटले पाहीजे. (काँक्रीटच्या जंगलातला) सहज
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 02/05/2010 - 09:10 नवीन
जबरा रे विमुक्ता.. बाकी तुझ्या कॅमेर्‍याबरोबरच तुझी लेखणीही झक्कास चालते हो. जियो (मालकांकडुन सभार)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 02/05/2010 - 09:47 नवीन
ह लेख प्लस प्लस प्लस प्लस प्लस आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Fri, 02/05/2010 - 10:00 नवीन
अन फोटोपण मस्त रे. छान ओळख करुन दिलीये.
  • Log in or register to post comments
स
समंजस Fri, 02/05/2010 - 10:08 नवीन
व्वा!!!! छान! सुंदर! अप्रतिम! छायाचित्रे आणि लेखन सुद्धा!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/05/2010 - 10:09 नवीन
विमुक्ता, फोटोज बघुन मस्त वाटले. मी पन कितीदातरी त्या दरीत उतरण्याचा संकल्प केला पण अजुन प्रत्यक्षात नाही आला. मला सांग कि त्या दरीतुन सिनेर खिंडीत जाता येते का? तसेच तो मार्ग म्हणजेच अंधारबन घाट आहे का? किंवा तो नसल्यास अंधारबन घाटात जण्यासाठी नेमके कुठुन जायचे?
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Sat, 02/06/2010 - 08:56 नवीन
नाही, ह्या दरीतून सिनेर खिंडीत नाही जाता येत... पहिल्या फोटोत मी जिथे उभा आहे त्याच्या मागे खोल दरी आहे... पुण्याहून ताम्हिणी घाटाने येताना आधी निवे गाव लागतं आणि मग उजव्या हाताला लोणावळ्याकडे जाणारा फाटा लागतो... तो रस्ता पकडायचा... मग पिंपरी गावच्या जवळ सिनेर खिंड आहे... नक्की माहिती नाही, पण सिनेर खिंडीतून खाली दरीत जी वाट जाते तीच अंधारबन घाट असावा... तिथे खूप प्रचंड जंगल आहे....
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 02/05/2010 - 10:12 नवीन
खरच रे किती चांगले फोटो अन लेखनही.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 02/05/2010 - 11:51 नवीन
जबरा.. प्लस व्हॅली खरेच भारी आहे.... तु ताम्हिनी घाट उतरुन मग परत भिरा डॅम कडुन चालत आला काय ? आम्ही ताम्हीनी घाटातुनच म्हणजे तुझा ४था जो फोटो आहे त्या डोंगरावरुन खाली उतरलो होतो... रस्ता शोधताना वाट लगली होती... binarybandya™
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Sat, 02/06/2010 - 08:57 नवीन
मी पण ताम्हीणी घाटातुनच दरीत उतरलो...
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 02/05/2010 - 13:49 नवीन
च्यामारी कसले जबरे फोटो आहेत.. एकदम चाबूक!!! आणि लिखाणही तितकंच दर्जेदार.. मजा आली!! आत्ता लगेच जायला निघावं असं वाटलं क्षणभर! तुझे हे लेख वाचून आणि फोटो पाहून मन लगेच भूतकाळात जातं आणि मी केलेली भटकंती आठवते आणि आज ही अशी भटकंती करता येत नाहीये म्हणून मन हळहळतंही.. विमुक्ता .. तुझा फार हेवा वाटतोय रे आज!! उगाच न ठरवता कोकणची ट्रिप काय .. कधी प्लस व्हॅली काय... व्वा! हे लेख आवडले म्हणून तुझे यापूर्वीचे लेखही काढून पाहिले! अहाहा! सुंदर!! फोटो बघून जो आनंद झाला तो शब्दात सांगणं कठीण आहे! असाच भटकत राहा आणि आम्हालाही सफर घडवत राहा.. -- (एकेकाळी विमुक्त असलेला) मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/05/2010 - 15:52 नवीन
तू खरच गुणी आहेस!! केवळ सुरेख वर्णन आणि फोटो. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 02/05/2010 - 15:58 नवीन
खरच भन्नाट! पुण्याहून एखाद दोन दिवसात करण्याच्या कितीतरी सहली आहेत हे तुझ्यामुळे आम्हाला समजतय. जर कधी आम्ही गेलो तरी तिथे कचरा टाकणार नाही. :) रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 02/05/2010 - 16:36 नवीन
तुझा हेवा करुनही थकलोय आता. जेवढे सुंदर फोटो, तेवढेच सुंदर लेखन! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 02/05/2010 - 17:13 नवीन
मस्त रे --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 02/06/2010 - 11:15 नवीन
सुंदर फोटो आणि वर्णन. शेवटची विनंती मान्य! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
नंदू Sat, 02/06/2010 - 11:22 नवीन
अप्रतिम फोटोज, सुरेख लिखाण्... नेहमी प्रमाणे. हे पण सचित्र प्रवासवर्णन आवडलं. नंदू
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 02/07/2010 - 13:09 नवीन
नावासारखाच विमुक्त आहेस खरा! कुठं कुठं आणि किती किती फिरतोस! तुझ्या या भटकंतीमुळे आमचीही हौस न फिरताच पूर्ण होते. कधी कधी तुझा खरंच हेवा वाटतो! :''( नेहमीसारखंच सहज सुंदर वर्णन आणि छायाचित्रं! =D> असाच फिरत रहा. तुझी संदेशवजा विनंती मनापासून पटली आणि आवडली. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 02/08/2010 - 03:40 नवीन
विमुक्ता, मित्रा तुला ऊंच आकाशात विहार करणार्‍या गरूड पक्षाची उपमा देणेच योग्य ठरेल. मुक्त होऊन सह्य पर्वताच्या कड्या कपारीत फिरताना आम्हालाही बसल्या जागी, अलौलीक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आनंद तु मिळवुन देतोस. त्याबद्दल तुझे लक्ष लक्ष आभार!! असाच सह्य पर्वताच्या कड्या-कपार्‍यांतुन भटकत रहा, ह्याच शुभेच्छा.. आम्ही हिंदूत्ववादी !!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/08/2010 - 05:29 नवीन
अगदी झकास! फोटो सुंदर आले आहेत शेवटच्या वाक्याशी लाख सहमत. "डोंगरांमधे पाऊलखूणांशिवाय काहिहि ठेऊ नये आणि आठवणींवाचून काहिहि नेऊ नये" - आनंद पाळंदे ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Mon, 02/08/2010 - 05:50 नवीन
!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा