💬 प्रतिसाद
स
सहज
Fri, 02/05/2010 - 07:25
नवीन
हा काय प्रकार आहे पंकज?
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
थोडे फार फोटो इथे डकव शेवटी तुझ्या पिकासा अल्बमचा दुवा दे. :-)
- Log in or register to post comments
स
सुकामेवा
Fri, 02/05/2010 - 07:37
नवीन
मला फोटो डकवता येत नाहित म्हणुन शेवटी पिकासा अल्बमचा दुवा टाकला
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 02/05/2010 - 09:11
नवीन
तसेच हा प्रतिसाद उपयोगी आहे का बघा?
- Log in or register to post comments
स
सुकामेवा
गुरुवार, 02/11/2010 - 12:50
नवीन
आता छायाचित्र सुध्धा डकवली आहेत
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 12:55
नवीन
अद्भुतआणि मनोहर!!!
धन्यवाद.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/11/2010 - 13:01
नवीन
फोटो छान आहेत्,पण आकार जरा कमी केलात तर पान उघडण्यास वेळ लागणार नाही.
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 02/11/2010 - 13:18
नवीन
केवळ अप्रतिम!
सुंदर छायाचित्रे!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments