Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

समुद्रकिनार्‍यावर

अ
अश्विनीका
Tue, 02/02/2010 - 23:11

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4986 views

💬 प्रतिसाद
श
शुचि Tue, 02/02/2010 - 23:22 नवीन
सुंदर छायचित्रं आहेत. तो रेतीमधला शंख अप्रतिम. रंग किती छान आहे . अवांतर - ... किती दिवसांत समुद्रावर गेले नाही. सरोवर आहे जिथे चपटे गुळ्गुळीत दगड सापडतात. पण आसपास समुद्र नाही. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments
च
चक्रमकैलास गुरुवार, 03/25/2010 - 06:40 नवीन
लहानपणची आठवण झाली जलपैंजण बघून...आत एवढ्या निरागसपणे ऊभारता सुद्धा नाहि येणार समुद्रामध्ये... :< मस्त...
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 02/03/2010 - 01:24 नवीन
वाह पहिल्या फोटोला किती समर्पक नाव दिलयत.. क्लास.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/03/2010 - 04:22 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 02/03/2010 - 07:06 नवीन
पहिला फोटो खासच!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/03/2010 - 08:36 नवीन
सुपर्ब!!! फोटो आधी बघितला. मनात तेच आले... आणि मग शीर्षक वाचले. चपखल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/04/2010 - 14:04 नवीन
जलपैंजण शीर्षक केवळ सुपर्ब...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 02/06/2010 - 19:51 नवीन
+५ छान छायाचित्रे जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 02/03/2010 - 05:55 नवीन
वाह.. पहिला फोटो आणि त्याला दिलेले नाव दोन्ही खास!. कुठला बीच आहे?? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 02/03/2010 - 09:07 नवीन
मस्त फोटो एवढं स्वच्छ पाणी म्हणजे भारतातील समुद्र किनारा नसेलच. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Wed, 02/03/2010 - 17:43 नवीन
भारतातीलच आहे. केरळ मधील कोवलम बीचवर हे फोटो काढले आहेत. खूप सुंदर बीच आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा गोरे फोरेनर्स च जास्त होते बीचवर. आपले देसी लोक अगदीच कमी ..१-२ कपल्स दिसली फक्त. कदाचित ह्या गोर्‍यांमुळे बीच स्वच्छ राहिला असेल ;) वर प्रतिसाद दिलेल्या सर्व आस्वादकांचे मनापासून आभार. - अश्विनी
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 02/03/2010 - 11:29 नवीन
पहिला फोटु अप्रतिम. :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 02/03/2010 - 11:56 नवीन
सुंदर! नावही चपखल! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/04/2010 - 15:54 नवीन
क्लास!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/04/2010 - 15:59 नवीन
पहिला फोटो आणि त्याचे शीर्षक अप्रतिम! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट गुरुवार, 02/04/2010 - 18:31 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 02/05/2010 - 10:24 नवीन
मस्त्च्.माझी मुलगी पाण्यात उभी राहिल्यावर पाण्याचे सॉक्स घातले असे म्हणते.त्याचीच आठवण झाली मला पहिला फोटो पाहुन.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sat, 02/06/2010 - 20:32 नवीन
पहिला फोटो अप्रतिम. शीर्षकही चपखल आहे. लगे रहो!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 02/07/2010 - 02:14 नवीन
फोटो आणि शिर्षक दोन्ही खास!
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Sun, 02/07/2010 - 10:06 नवीन
सर्व आस्वादकांचे धन्यवाद. - अश्विनी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/13/2010 - 07:42 नवीन
सुंदर कल्पना,सुंदर फोटो... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 44 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा