Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

कोकणातली भटकंती...

व
विमुक्त
Tue, 02/02/2010 - 16:28

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8403 views

💬 प्रतिसाद
ख
खान्देशी Tue, 02/02/2010 - 16:38 नवीन
बाहेर खुरट्या झाडांवर प्रचंड बर्फ पडतोय आत बसून माझे कोकण दर्शन चालुये ...चीडचीड होतीये.... हेवा वाटतोय !! वर्णन आणि फुटो लई भारी !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/02/2010 - 16:41 नवीन
बाबारे.. तुझा इतका प्रचंड हेवा वाटतो ना... दंडवत तुला.. असाच विमुक्त रहा.. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 02/02/2010 - 20:28 नवीन
आणि चतुरंग म्हणाला त्यात थोडा बदल करून म्हणतो की असे लेख आणि फोटो टाकून आधीच शत्रूपक्षात गेला आहेस ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 02/02/2010 - 16:42 नवीन
सुंदर, उत्तम, बेष्ट, अप्रतिम... इ. इ. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 02/02/2010 - 16:43 नवीन
कोकणातली सफर म्हणजे धमालच राव! छान फोटोज् आहेत! वेळणेश्वरा पर्यंत जाऊन हेदवीला नाही गेलात राव? का पूर्वीच जाऊन आलायत? देऊळ सुंदर आहेच पण तिकडची 'हेदवी फेम' भेळसुद्धा मस्त आहे. (म्हणजे एकाने आपल्या दुकानावर 'येथे हेदवी फेम भेळ मिळेल' असा स्पष्ट फलक लावला आहे! माझेही कोकणसफरीचे काही अनुभव आहेत .. सवडीने लेखच लिहीन म्हणतो! -- (कोकणी नीरफणस)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 02/02/2010 - 16:46 नवीन
मस्त रे..... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Tue, 02/02/2010 - 17:28 नवीन
झक्कास आहेत फोटो. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/02/2010 - 17:32 नवीन
म्हावर्‍याचा आणि सूर्यास्तानंतरच्या वेळणेश्वराचा फोटू केवळ य!! (हे असले लेख टाकून तू लवकरच माझ्या शत्रुपक्षात जाणार आहेस! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 02/03/2010 - 05:21 नवीन
छान फोटो आहेत... binarybandya™
  • Log in or register to post comments
M
manjiri puntambekar Wed, 02/03/2010 - 08:19 नवीन
शाळेत असताना स रा ते॑ हायस्कूल च्या मागच्या समुद्रावर जाऊन सूर्यास्त पहाण्याचा एक छ॑द जडला होता. आताही रेवद॑डा ब॑दरावर गेल्यावर क्षीतिजावर पाण्याला टेकलेले सुर्यबी॑ब पहायची जी मजा आहे. त्याला तोड नाही. तुझा "सुर्यास्त... वेळणेश्वर" फोटो बघुन जरा भुतकाळात जाउन आले....... आभारी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 02/03/2010 - 09:18 नवीन
एक से बढकर एक फोटो.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Wed, 02/03/2010 - 09:29 नवीन
अप्रतिम . सर्वच फोटो सुंदर आले आहेत. तरी त्यात नं. ६ , ८ , १ ०, १३ आणि शेवटून २ रा हे फार आवडले. - अश्विनी
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 02/03/2010 - 13:24 नवीन
नेहमी प्रमाणेच अप्रतिम ! म्हावर्‍याची पाटी बघूनच खल्लास.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Wed, 02/03/2010 - 13:30 नवीन
8>
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 02/04/2010 - 05:04 नवीन
खूपच छान. नुसते फिरण्यातला केवढा आनंद घेता त्याचे कौतुक वाटते. फोटो आवडले. पण काहीसे ओव्हरएक्स्पोज झाले आहेत का? पण हे आपले तुमच्या सुंदर भटकंतीला तीट लावल्यासारखे समजा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/04/2010 - 05:19 नवीन
प्रकाशचित्रे एकापेक्षा एक भारी आली आहेत. कोकणातल्या सूर्योदयाचे चित्र त्याच्या वेगळेपणामुळे मला फारच आवडले अजून येऊ दे ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
ब
बबलु गुरुवार, 02/04/2010 - 23:51 नवीन
अप्रतिम..... हेवा..... लाळ..... मजा करा लेको..... ...अजून काय बोलणार? __बबलु
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/05/2010 - 06:38 नवीन
विमुक्ता, अजुन काही प्रकाशचित्रे टाक ना. एवढ्याने समाधान झाले नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा