Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

(अधिकार)

क — केशवसुमार, Wed, 03/12/2008 - 15:42

  • Log in or register to post comments
  • 6278 views


वाचनखूण लावा
| 6278 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 15:46 नवीन
कालवर होते जरी हे वाकडे ह्या अक्षरांचे मस्तकी त्या आज पदव्यांचीच संततधार आहे या पेक्षा कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 08:18 नवीन
कालवर होते जरी वाकडे अक्षरांशी मस्तकी त्या आज पदव्यांची धार आहे......हे मीटर मधे बसते » हाहाहाहा. तुमचं पार मीटररीडिंग चुकलेलं दिसतं. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 13:27 नवीन
...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... (बापमाणूस) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 13:42 नवीन
मला कुणाकडेही तक्रार करायची गरज नाही.शेळपट कोण आहे ते सर्वांना माहीत्र आहे.स्वतःच्या नावाने लिहीणारा की स्वतःचे नाव लपवणारा? तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
आ
आणिबाणीचा शासनकर्ता गुरुवार, 03/20/2008 - 13:58 नवीन
धम्मकलाडूंचा येथील प्रतिसाद उडवला आहे. ...प्रतिसाद कुठे गेले!:)::) बाबांची तक्रार घेऊन इनोबा तात्यांकडे गेलेले दिसतात.... तुमच्या नमोगतावर काय करतात ?इथे प्रतिसाद प्रसिद्ध तरी होतो,तिथे तर आधीच उडवला जातो. इथं तुम्हा नमोगत्यांच्या बापाचे बाप ही तुला सापडतील. धम्मकलाडू आणि इनोबांना दोघांनाही जाहीर मारामार्‍या करण्याची एकेक संधी देण्यात आली आहे व समसमान न्याय केला आहे! कृपया पुढील मारामार्‍या एकमेकांच्या खरडीत किंवा एकमेकांना पोष्टकार्ड पाठवून करा. इतर लोकांना मूळ काव्याचा आस्वाद घेता यावा या करता हे पाऊल उचलले आहे! -- जनरल डायर.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 16:04 नवीन
मस्त रे केशवा! आज काय छापखाना चालू केला काय :० मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे अगदी बरुबर.. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 16:43 नवीन
आज जे ऍटिक ठरले कालचे भंगार आहे आजचा 'कल' (ट्रेंड) बरोबर पकडला आहे. 'संततधार खासच आहे. मजा आली. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 17:04 नवीन
अँटीक म्हणायचय ना तुम्हाला? ऍटीक म्हणजे माळा ज्यावर सगळ्या घरातल्या नको असलेल्या गोष्टी नेऊन टाकतो तो..... बाकी विडंबन नेहेमीप्रमाणे झकास...तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 20:40 नवीन
तुम्ही एक कविता पाहिली की किती वेळात विडंबन करता? ५ मिन. खूप होत असतील नाही... नाही हो! खरे तर केशव आधी विडंबने पाडतो आणि नंतर लोक त्याच्यावर कविता रचतात.:( बाकी वरदाताई बर्‍याच दिवसानी दिसत आहेत. काय घरी खुप काम असते वाटतं? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 12:27 नवीन
वरदाताई, मनोगत आणि मिसळपावच्या टंकलेखन खिडकीतली ही तांत्रिक चूक आहे.. मनोगतावर 'अँटीक' टंकित करून ते इथे चिकटवले की 'ऍटीक' का दिसते कोणास ठाऊक.. (बुचकळ्यात)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 02:43 नवीन
मी कशाला आज सोडू सांग ह्या गझलेस सुंदर ? जर विडंबन पाडण्याचा "केशवा" अधिकार आहे केशवा, आपण मानतो बुवा तुझा अधिकार! मस्त विडंबन... तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 12:28 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/14/2008 - 03:46 नवीन
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे हेच आवडले.. उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.. थोडिशी बिझी आहे आजकाल.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 10:38 नवीन
किर्र आहे रात्र आणिक केव्हढा अंधार आहे घोरण्याचा हा स्वयंभू लावला गंधार आहे
आवडले!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 42 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 54 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 58 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा