Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

मुकुट परत मिळाला..

व
विवेकवि
Wed, 03/12/2008 - 12:30
🗣 8 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 4516 views


वाचनखूण लावा
| 4516 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (8)
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 13:06 नवीन
हरवला कधी/कुणाचा/कोठून होता? अवांतरः विवेकराव आधीची बातमीही द्यायला हवी होती. नाहीतर नक्की काय सांगायचे आहे ते लक्षात येत नाही. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 13:47 नवीन
मुकुट, मंदिर ,दर्गे ,पाल्ख्या ,केस,भिंती यात्रा यांचा बंदोबस्त करण्यातच आपले पोलिस दिवसाचे १४/१६ तास जुंपलेले असतात. तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? रिकामटेकडे लोक या सगळ्या गोष्टीना अवास्ताव महत्व देतात्...त्यात भर म्हणून प्रसार माध्यमे ही ताळ्तंत्र सोडुन "सबसे तेज" प्रकाशित करतात. आपणही ते चघळत बसतो...... तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? २४ तास दिल्या जाणार्या बातम्यांमुळे कोणाचे जनरल नॉलेज वाढले ,कोणाचे पोट भरले ,(बातमीदार वगळता) असे मला तरी दिसले नाही. "के "ने सुरु होणार्या सिरीयल्स्.....पहात बसणारी आपला जनता....वीज पुरत नाही म्हणून लोड्शेडींग सहन करणारी आपली जनता (या सिरीयल्स्बंद केल्या तर किती गावाना वीज मिळेल ,किती कारखाने चालतील .......असा विचार केला आहे कधी?) तुम्हाला नाही वाटत हे सगळे बिनगरजेचे आहे? या सगळ्यामुळे मनस्ताप होणारा...पण काहीही करु न शकणारा निष्क्रिय विजुभाऊ
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 03/12/2008 - 14:23 नवीन
तुकाराम महाराजांचा मुखवटा म्हणायचय का? असल्यास आपल्या इतर प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. वृत्तपत्रे वाचत रहा. उत्तरे मिळतील. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 02:12 नवीन
आजच पेपर वाचताना बातमी वाचली म॑दीरातला मुकुट परत मिळाला. वाचून आन॑द झाला .. मलाही आनंद झाला... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 05:46 नवीन
ही घटना कुरळेवाडीतील आहे. कुरळेवाडीत बबन लुकतुके आणि जनाजी मुंगळे यांची हौशी नाटककंपनी आहे. शनिवारी रात्री या नाटककंपनीचा "द्रौपदीचे वस्त्रहरण" चा प्रयोग होता. ऐनवेळेस लक्षात आले की मुंगळ्यांचा (श्रीकृष्णाचे पात्र) मुकुट सापडत नाहीये. म्हणून वेळ निभावून नेण्यासाठी लुकतुक्यांनी मंदिरातील मुकुट मुंगळ्यांना आणून दिला. इकडे "मंदिरात मुकुट चोरीला गेला" अशी खळबळ उडाली. प्रयोग संपल्यावर लुकतुक्यांनी झाला प्रकार सांगितला, समस्त नाटकमंडळींनी जाहीर माफी मागितली आणि मुकुट साभार परत केला. मंदिराचे चिटणीस मुरकुटे आणि गावकर्‍यांनी नाटककंपनीची अनेक वर्षांपासूनची विनामूल्य आणि उस्फुर्त सेवा यांचा विचार करता त्यांना माफ केले आणि मुरकुट्यांनी नाटककंपनीला रुपये ५०१ मुकुट घेण्यासाठी देणगीच्या स्वरुपात दिले. मनस्वी
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/13/2008 - 06:01 नवीन
मनस्वीराव, कोणता पेपर वाचता हो तुम्ही?:))) आम्हीही चालू करावा म्हणतो!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 06:18 नवीन
दैनिक टोळभैरव(संपादक: इनोबा ठाकरे) (सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध किंमत: २.५० रु.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 10:20 नवीन
दैनिक बोंबाबोंब अतिशय परखड आणि भेदक विचारांचे वृत्तपत्र (किंमत २ रु २५ पै) इनोबा म्हणतात त्या टोळभैरवामध्ये आणि बोंबाबोंबमध्ये नेहेमी अटीतटीची competition असते! मनस्वी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा