Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

एम्प्रेस बगीचा, पुणे २०१० बडज अ‍ॅन्ड ब्लुम

व
विनायक रानडे
Mon, 01/25/2010 - 01:06

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5627 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Mon, 01/25/2010 - 01:53 नवीन
छान आहेत फोटो... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/25/2010 - 02:28 नवीन
मस्त फोटो. अजून काही पहायला आवडले असते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Mon, 01/25/2010 - 17:05 नवीन
=)) =)) =)) 'एम्प्रेस गार्डन' म्हटल्यावर मलाही तसेच वाटले! असो. फोटो छान.
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 01/25/2010 - 02:46 नवीन
गुलाब खूपच संदर दिसतायेत. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 01/25/2010 - 03:50 नवीन
मस्त आहेत सगळी छायाचित्रं! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/25/2010 - 05:11 नवीन
उत्तम फोटो. इंद्रधनुष्याची वेळ कितीची? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे Mon, 01/25/2010 - 10:57 नवीन
संध्याकाळी ४.४५ ला. अहो एका जागे वर तर ४ फूटाच्या अंतराने तीन एका वेळेला दिसत होते. पण गर्दी खुप जास्त असल्याने ते छायाचित्र थोडे बिघडले.
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Mon, 01/25/2010 - 16:44 नवीन
जवळपास सर्व फोटोंचे हायलाईट डिटेल्स गेले आहेत, ओव्हरएक्सपोझ झाल्यामुळे. पुढल्या वेळी एक स्टॉप कमी एक्सपोजर ठेवून प्रयत्न करावेत. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Tue, 01/26/2010 - 15:07 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 02/04/2010 - 14:21 नवीन
सर्व छायाचित्रे सुन्दर. माझं आवडतं - सप्तरंगी इन्द्रधनुष्य. अवांतर- या शिंच्या समलैंगीक संबंध ठेवणार्‍या लोकांनी सगळा बट्ट्याबोळ केलाय - इन्द्रधनुष्य निशाणी ठेऊन. कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी. :''( ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Fri, 02/05/2010 - 06:10 नवीन
>>कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी काय वाट्टेल ते.. श्री. रानडे, आपण छायाचित्रणाबद्दल लिहिता त्या मानाने चित्रे विशेष वाटली नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे Fri, 02/05/2010 - 10:01 नवीन
चित्राची प्रत्येक वेळ मनासारखी जुळून येइल ही निश्चीती नसते. ही टेबल टॉप फोटोग्राफी नाही. हा व्यावसाय आहे. ज्यानी पैसे दिले त्याला ते आवडण्याला महत्त्व आहे. मी "नाव - वाजलेला" आहे असे फुकट गर्वाने मूळीच कधीही सांगणार नाही, इच्छाही नाही. मी जे अनुभवले ते कोणाला हवे असल्यास देण्याची एच्छा आहे खाज नव्हे. कृपया फार मनावर घेउ नका. निवड स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे Fri, 02/05/2010 - 05:20 नवीन
ऐकावे जनाचे करावे मनाचे. छाया चित्र घेताना तुम्हाला जाणवलेले निशाणीचे साम्य मला जाणवले नव्हते. पण चित्रातील एम्प्रेस पाटी मुद्दाम चौकटीत घेतली. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा