Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

बर्फशिल्प

म
मस्तानी
Sat, 01/23/2010 - 20:57

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4081 views

💬 प्रतिसाद
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/23/2010 - 21:41 नवीन
क्लास बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 01/23/2010 - 21:48 नवीन
अतिशय कमालीची कलाकारी! आवर्जून दाखविल्याबद्दल धन्यवाद! (कलाकारांशी काही बोलणे होऊ शकले का? किती वेळ लागतो साधारणपणे? वयाच्या कुठल्या वर्षी अशा शिल्पांना त्यांनी सुरुवात केली? काही फॉर्मल शिक्षण घेतले की आवडीतूनच? हत्यारे कोणती वापरतात? इ....) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 01/23/2010 - 22:07 नवीन
जबरदस्त! अफाट कला आहे ही. धन्यवाद इथे दिल्याबद्दल. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 01/24/2010 - 00:43 नवीन
मस्तानी इतकी छान प्रकाशचित्र काढुन हे बर्फाच्छादित क्षण आम्हा सर्वांसोबत शेअर केल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 01/24/2010 - 02:48 नवीन
वा! चित्ताकर्षक, विलोभनीय बर्फशिल्पे. हे सारे नजारे इथे सादर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद. ओरिसात गेलेलो असतांना जगन्नाथपुरीत आम्ही किनार्‍यावरील वाळूशिल्पे पाहिली होती. जगभरही वाळूशिल्पे अनेक ठिकाणी तयार केली जातातच. मात्र अशी बर्फशिल्पेही घडवतात हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे. आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sun, 01/24/2010 - 03:55 नवीन
खरच फार सुरेख आहेत ती सगळी शिल्पे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/24/2010 - 04:31 नवीन
व्वा...सुरेख कलाकृती साकारल्या गेल्या आहेत... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/24/2010 - 05:27 नवीन
जबरा.......! कलाकारांना सलाम...! बर्फशिल्पांचं दर्शन घडविल्याबद्दल... धन्यू...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 01/24/2010 - 08:27 नवीन
सुंदर कलाकृती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 01/24/2010 - 11:34 नवीन
मस्त आहेत शिल्पे. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/29/2010 - 09:56 नवीन
फार छान _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Fri, 01/29/2010 - 10:01 नवीन
मस्तच! :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 01/29/2010 - 16:07 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 01/29/2010 - 17:26 नवीन
... बर्फशिल्प आवडली हे आवर्जून सांगणाऱ्या सर्वांचेच आभार ! श्री चतुरंग ... कलाकारांबरोबर काहीच बोलणे होऊ शकले नाही पण मनात असेच बरेच प्रश्न आहेत, बघू कधी संधी मिळते उत्तरे मिळवण्याची ... श्री गोळे ... वाळू शिल्पांची आठवण खरंच मला पण झाली होती :) असंच काही वेगळं मिळालं बघायला तर पुन्हा जरूर सर्वांबरोबर शेअर करेन इथे !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा