Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

...फिरवा चला आरी पुन्हा!!

क — केशवसुमार, Wed, 03/12/2008 - 03:53

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6986 views

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू Wed, 03/12/2008 - 04:51 नवीन
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 05:25 नवीन
केशवसु'मार' मार डाला पापडवालेको. अप्रतिम. अजून काय सांगु?
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Wed, 03/12/2008 - 21:10 नवीन
"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 06:10 नवीन
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/12/2008 - 14:33 नवीन
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 03/12/2008 - 14:40 नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/12/2008 - 15:12 नवीन
एकसे बढकर एक शेर! खल्लास!! चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/12/2008 - 15:24 नवीन
झक्कास बुवा आपल्याला तर फार आवडले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/12/2008 - 17:48 नवीन
मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 19:09 नवीन
के.कु.(केशवकुमार), कसं सुचते हो तुम्हाला... बाकी सुंदर विडंबन झाले आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 21:12 नवीन
के.सु. चा के.कु.केला. ह.घ्या.:))
  • Log in or register to post comments
र
रविराज Wed, 03/12/2008 - 21:53 नवीन
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 03/12/2008 - 22:02 नवीन
लई भारि करता राव तुम्ही विडंबने. हे तर झ्याक जमलय.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 03/13/2008 - 12:19 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले गुरुवार, 03/13/2008 - 17:15 नवीन
मि.पा.वर आलं की आधी के.सु.ची विडंबने हुडकून वाचतो. झकास...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 25 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 32 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा