Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

चारोळी म्हणजे

व — विजुभाऊ, Tue, 03/11/2008 - 11:06

  • Log in or register to post comments
  • 9913 views


वाचनखूण लावा
| 9913 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
क
केशवसुमार Tue, 03/11/2008 - 11:18 नवीन
विजुभाऊ, चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या..(ह्.घ्या) केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/11/2008 - 13:10 नवीन
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या? हो... चारोळी म्हणजे प्रेमा सरखेच....साधा अडीच अक्षरांचा शब्द्....शतकानुशतके लिहीलं जातंय त्या वर...... हा हन्त हन्त्......केशवसुमार्...हे तुम्हा कवी लोकाना सांगावं लागावं.? अं!.....( काहीतरी सुमार असावा या बोलण्याला....बॉ...) आपला चारोळी बाज .....................विजुभाऊ
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 13:26 नवीन
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 03/11/2008 - 18:34 नवीन
"हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं." खरे आहे विनोबा ... बाकी आम्हाला चारोळीतले वा काव्यातले जास्त गम्य नाही ... तरीपण चालू द्यात मौनीबाबा आचार्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 03/11/2008 - 18:09 नवीन
चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो.... जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो हे विशेष आवडलं...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/11/2008 - 20:31 नवीन
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 04:51 नवीन
चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते वा! ही ओळ लै भारी! आपला, (चारोळी-बेदाण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/12/2008 - 05:18 नवीन
ते मस्तच बांधलय रे कवितेत :) सर्वच ओळी चांगल्या आहेत. प्रेम काय असते, तुमचे आमचे सेम असते, याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 13:54 नवीन
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 14:19 नवीन
प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:))) म्हणजे पुन्हा तुम्ही तो र ला ट जोडण्याचा भयानक बोअर खेळ खेळणार की काय?!! :) असो, चालू द्या! आपली काय कशाला ना नाय बा! आपण ते पानच उघडून न पाहिल्याशी कारण! :) आपला, (चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 03/12/2008 - 17:23 नवीन
अय्याऽऽऽ, चारोळीऽऽ? कित्ती, कित्ती छान!! चला नं विजुकाका, आपण चारोळी-चारोळी खेळू या!! कित्ती मज्जा येते!!! -प्राजुकाकू, वरदाकाकू आणि खापरगाव भगिनीसमाज आयला, चारोळी आली रे आली, पळा रे पळा!! झाली का ही पीडा परत सुरु!!:) -तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन आणि किंचित इनोबा. ह.घ्या. (जसं काही हे मुद्दाम सांगायची जरूर आहे! पण काय करणार, प्रथा पाळली पाहिजे!!)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/14/2008 - 07:10 नवीन
ओ डा॑बिसकाका, जरा येडे आहात का हो तुम्ही? च्यामायला, कै च्या कै प्रतिसाद टाकता राव, आयला, आख्ख॑ हापिस खुळ्यागत लागल॑ ना बघायला माझ्याकडे...पाsssर दक्षिणात्य शिणेमातल्या व्हिलनसारखा जोरजोरात खदाखदा हसत सुटलो ना मी...एकटाच. शेजारच्या डेस्कावरच॑ तामिळी येड॑ डोस्क॑ धरुन बघायलाच लागल॑ माझ्याकड॑ !!!!! धन्य आहात हो!!!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/15/2008 - 00:34 नवीन
कोन रं तो आमाला येडं म्हंतोय फोकलीचा? च्यामारी, येड्यासारकं हसा तुमी आनी त्येचा दोष आमच्यावर? आमच्या पर्तिसादात काय चुकी हाये? मिपावर दोन ग्रुप हायेत, चारोळी खानारे आनि न खानारे! त्येंच्या मणात काय आलं आसंल त्ये म्या लिवलं तर काय चुकलं? आनी ही आम्ची वैय.. वैयक... वैयक्तिक (आयला जमलं!) पर्तिक्रिया हाये. त्ये मिपावर अलौड हाये. पायजे तर जर्नेल डायरियाला इचारा... -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 15:31 नवीन
(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या. तात्यानु ह्यां बाकी खरा नाय हां....आंओ कोकणी असा....अच्च गोयेकांर..... माझ्या गोयंच्या कोनाक पन पुसुन मगे उलय...... तो मोरोपंत मण म्हणलय की जगी चालणे राजहंसाचे ....म्हणोन कोणि चालोची नोहे काय.. ....रागावु नको तात्या.पोरे आपलीच आहेत्.....जरा सहन कर.... जरा प्रॅक्टीस होउ देत त्यान...मग बघ कशा सिक्सरी हाणताहेत ते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 03/14/2008 - 06:53 नवीन
मराठी माणसे मराठी माणसाला कसे मागे खेचतात हे तुम्हीच दाखवुन दिले तात्या......पोरे बघा कशी घाबरली आणि तुमच्या बरोबर डांबिस काका.....त्याना चॅलेंज्. त्यानाच काय अगदी केशवसुमाराना सुद्धा.... र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? स्रूश्टीलावण्या च्या संस्क्रुतातही र ल ट न जुळावता चारोळी लिहीता येइल का?
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 03/14/2008 - 07:26 नवीन
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/14/2008 - 14:12 नवीन
ततमाताय.. परत चार ओळि झाल्या.. हा हा हा. सही है भिडू तत् माताय! :) बाय द वे, 'फोकलिच्या' या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! :)) असो... सर्वमाताय नमोनम: :) आपला, तत् तात्याय! :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/17/2008 - 13:36 नवीन
त्रिवेणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आस्वाद घेउयात
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 58 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा