Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

डेटोना बीच, फ्लोरिडा.

म
मीनल
Sun, 01/10/2010 - 02:01

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4479 views

💬 प्रतिसाद
स
सहज Sun, 01/10/2010 - 03:36 नवीन
मस्त! विठ्ठला पांडूरंगा! पूर्वी असे बीच फक्त प्रौढांसाठी असायचे हो! @)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/14/2010 - 04:23 नवीन
मस्त.लेखन आणि फोटू लै भारी. आठवणींनी अमळ हळवा झालो. ह्या फ्लोरिडावर आमचाही भारी जीव आहे हो. बाकी विठ्ठला पांडूरंगा! पूर्वी असे बीच फक्त प्रौढांसाठी असायचे हो! यातले पूर्वी म्हणजे कधी? तो साऊथ बीच तसलाच आहे म्हणे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 01/10/2010 - 03:24 नवीन
आम्हीही गेलो होतो डेटोनाला या वर्षी. डेटोनाच्या पांढर्‍या वाळूवर पाऊल टाकताच नेहमीप्रमाणेच, आम्ही जेथे जेथे पोहोचतो तेथे तेथे आमच्या मागावर असणारे वादळ आले आणि आम्ही परत!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/10/2010 - 03:30 नवीन
क्लास फोटो. नुसतीच नजर फिरवली आहे लेखावरुन. नीट वाचेन सवडीने. आणि सविस्तर प्रतिक्रिया देईन. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 01/10/2010 - 04:33 नवीन
व्वा !! काय क्लास आहे बीच ! फोटो लै भारी :) सिगल परिवार अंमळ आणंदात आहे तर ;) मला ते आपलं वाढलेलं प्रतिबिंब पहाणारं सिगलभाईचं चित्र आवडलं !! पण एक गोष्ट काय पटली नाय बॉ .. इथे फक्त चार लायनी लिहील्या असत्या, दोन फोटू चिटकवले असते , आणि "पुढे वाचा" म्हणून आपल्या ब्लॉगवर पुढचा लेख वाचायला लावला असता तर आमच्या मनात अंमळ आनंदाचे 'झरे" खळखळ वाहिले असते :) त्यात सुरेख असं डिस्क्लेमर टाकून " आम्ही आमच्या ब्लॉगची ट्राफिक वाढवून पैसे कमवत नाही हो " असं ठणकावलं असतं तर क्या कहने :) चार चांद लागले असते :) - Udhas टारकंती Ultimate
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/10/2010 - 09:34 नवीन
व्वा... मस्त लेख. :) काही फोटु का बरं दिसत नाहीत ? :? मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sun, 01/10/2010 - 10:11 नवीन
१,२ व ४ हे फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 01/10/2010 - 14:31 नवीन
टारझनची आयडिया बरी आहे नाही का ? एक तर जाहिरात होईल माझ्या ब्लॉग ची आणि इथे न दिसत असलेले फोटो ही दिसती तिथे. http://meenalgadre.blogspot.com/ :D मीनल.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 01/10/2010 - 16:59 नवीन
छे छे :) ही कसली टारझन ची आयडिया . हे श्रेय मी घेऊ शकत नाही ;) अवांतर : ब्लॉगवरची लाट अंमळ रोमहर्षक आहे :)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 01/10/2010 - 16:02 नवीन
आणि लिहीलंयही छान. पहिले पायाला लागलेल्या वाळूच्या गारव्याचे वर्णन वाचून पूर्वीची एखादी मुरूड- जंजिर्‍याची भेट परत अनुभवते आहे का काय असे वाटले. सुरेख लिहीला आहे लेख.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 01/12/2010 - 19:22 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 01/13/2010 - 01:53 नवीन
बीच अतिशय शांत होता आणि सकाळी तसाच असतो.म्हणूनच तर ते सी गल्स आपापल्या जगात सुरक्षित दिसत होते. एकट दुकट जॉगिंगसाठी /फिरायला आली होती. त्यात अजून मी आणि माझे यजमान. आम्ही ही शांतता खूप एंजॉय केली. मीनल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/12/2010 - 19:49 नवीन
आज लेख पूर्ण वाचला. अतिशय सुंदर, आणि मोहक झाला आहे. सुर्योदयाचे वर्णन तर खूपच छान. मस्त! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 01/13/2010 - 08:57 नवीन
आ हा हा ! केवळ अ प्र ति म !! पारणे फिटली डोळ्याची. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 01/13/2010 - 11:27 नवीन
मस्तच्...छान लिहलयं काही फोटो का दिसत नाहीत?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 35 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा