💬 प्रतिसाद
ट
टारझन
Wed, 01/06/2010 - 08:23
नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद :)
ब्लॉग वर केवळ दुसर्यांची जाहीरात करणे हा हेतू असावाच असे नाही :) स्वतःच्या ब्लॉगची अॅड करणे हा हेतू असतोच की :) अर्थात ह्या केवळ काही फॅक्ट्स .. तुमच्या हेतू विषयी टिपण्णी नाहीच.
पण प्रत्येक लेखात केवळ दोनेक डेमोदाखल फोटो आणि बाकी लिंका खटकल्याच होत्या. अर्थात हे माझं वयक्तिक मत होतं म्हणा.
पण मग आपणही नुसत्याच लिंका देण्यापेक्षा इथेच का लिहीत नाहीत ? त्यात काही स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात असेही नाही :)
असो ! कॅलेंडर्स चे फोटू नेहमीप्रमाणेच क्लास ! आपल्याकडून फोटोशॉप च्या आणि फोटूग्राफीच्या काही ट्रिक्स वर एखादा विस्तृत लेख (मिपावरंच लिहीलेला :) ) यावा अशी विनंती करतो .
(किंगफिशर कॅलेंडर प्रेमी) टारझन
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 01/06/2010 - 08:26
नवीन
सहमत
मी घोळ :)
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 01/06/2010 - 08:30
नवीन
असेच म्हणतो. सहमत ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Wed, 01/06/2010 - 21:26
नवीन
हेच म्हणतो,
कस, तुम्ही इथ लिहिणार थोडस आणी तिकडे लिहिणार पुर्ण तर आम्ही नक्की प्रतिसाद कुठे द्यायचा ?
फोटो नेहमीसारखा क्लास आहे, फोटो चांगले कसे काढावेत यासाठी काहीतरी लिहुन काढा इथच.
--टुकुल
- Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र
Wed, 01/06/2010 - 22:39
नवीन
हेच म्हणतो. फोटो चांगले कसे काढावेत यासाठी काहीतरी लिहुन काढा इथच.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 01/07/2010 - 14:11
नवीन
आपण ह्या लिखाणाला 'लिंकाच्या पिंका' म्हणूया आणि पुढे जाऊया.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 01/08/2010 - 15:19
नवीन
पंकज कॅलेंडर डाऊनलोड केले रे... मस्त आहे. :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
- Log in or register to post comments
J
jaypal
Fri, 01/08/2010 - 15:27
नवीन
डाऊनलोड केले रे... मस्त आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Sat, 01/09/2010 - 14:44
नवीन
रंगीत प्रत हापिसात डोळ्यांसमोर लावून ठेवली आहे..
अप्रतिम!!
-
कोकणी फणस
- Log in or register to post comments